VedSquare
८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी कोणता धातू पाण्याच्या वाफेबरोबरही अभिक्रिया करत नाही?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी कोणता धातू पाण्याच्या वाफेबरोबरही अभिक्रिया करत नाही?

    1. लोखंड
    2. जस्त
    3. ॲल्युमिनिअम
    4. तांबे

    योग्य उत्तर: तांबे

    तांबे, सोने आणि चांदी यांची थंड पाणी, गरम पाणी किंवा वाफ यांच्याशी अभिक्रिया होत नाही.