७. भिंगे व त्यांचे उपयोगयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
जवळची वस्तू पाहताना नेत्रभिंगाचा आकार कसा बदलतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
जवळची वस्तू पाहताना नेत्रभिंगाचा आकार कसा बदलतो?
योग्य उत्तर: ते अधिक फुगीर होते
जवळची वस्तू पाहताना नेत्रभिंग अधिक फुगीर होते आणि त्याचे नाभीय अंतर कमी होते.