VedSquare
३. रासायनिक अभिक्रिया व समीकरणेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

खालीलपैकी प्रबळ ऑक्सिडक कोणता?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. खालीलपैकी प्रबळ ऑक्सिडक कोणता?

    1. हायड्रोजन पेरॉक्साइड
    2. हायड्रोजन
    3. आम्लयुक्त पोटॅशिअम डायक्रोमेट
    4. तांबे

    योग्य उत्तर: आम्लयुक्त पोटॅशिअम डायक्रोमेट

    आम्लयुक्त पोटॅशिअम डायक्रोमेट आणि आम्लयुक्त पोटॅशिअम परमँगनेट हे प्रबळ ऑक्सिडक आहेत. हायड्रोजन पेरॉक्साइड सौम्य ऑक्सिडक आहे.