३. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –2यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
युग्मनजापासून भ्रूण कसा तयार होतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
युग्मनजापासून भ्रूण कसा तयार होतो?
योग्य उत्तर: वारंवार समसूत्री विभाजनाने
युग्मनजाचे अनेकदा समसूत्री विभाजन होऊन भ्रूण तयार होतो.