९. कार्बनी संयुगेयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
व्हिनेगार म्हणजे काय?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
व्हिनेगार म्हणजे काय?
योग्य उत्तर: ॲसेटिक ॲसिडचे पाण्यातील 5 ते 8 टक्के द्रावण
लोणच्याच्या परिरक्षणासाठी वापरले जाणारे व्हिनेगार हे ॲसेटिक ॲसिडचे पाण्यातील 5 ते 8 टक्के द्रावण असते.