४. अर्थनियोजनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
डेट फंडातील गुंतवणूक ओळखा
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
डेट फंडाचा संबंध कोणत्या गुंतवणुकीशी आहे?
योग्य उत्तर: डिबेंचर्स व बाँड्स
डेट फंड डिबेंचर्स, बाँड्स इत्यादी गुंतवणूक प्रकारांशी संबंधित आहे.