८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
अरबी समुद्रात आढळणाऱ्या जलचरांचा योग्य गट कोणता?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
अरबी समुद्रात आढळणाऱ्या जलचरांचा योग्य गट कोणता?
योग्य उत्तर: वशी, बांगडा, सुरमई, पापलेट
वशी, बांगडा, बोंबील, सुरमई, पापलेट, झिंगे इत्यादी जलचर अरबी समुद्रात आढळतात.