८. धातुविज्ञानयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
धातुकातील माती, वाळू आणि खडकाळ पदार्थ यांना काय म्हणतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
धातुकातील माती, वाळू आणि खडकाळ पदार्थ यांना काय म्हणतात?
योग्य उत्तर: मृदा अशुद्धी
धातुकात धातूच्या संयुगाबरोबर मिसळलेले माती, वाळू व खडकाळ पदार्थ म्हणजे मृदा अशुद्धी.