२. सजीवांतील जीवनप्रक्रिया भाग –1यादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
कर्बोदकांचा साठा कमी पडल्यास शरीर कोणते पदार्थ ऊर्जेसाठी वापरू शकते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
कर्बोदकांचा साठा कमी पडल्यास शरीर कोणते पदार्थ ऊर्जेसाठी वापरू शकते?
योग्य उत्तर: स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने
उपासमार किंवा उपोषणासारख्या अपवादात्मक परिस्थितीत कर्बोदकांचा साठा कमी पडल्यास शरीर स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने ऊर्जेसाठी वापरते.