८. अर्थव्यवस्था आणि व्यवसाययादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न कमी का आहे?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
भारताचे स्थूल राष्ट्रीय उत्पन्न ब्राझीलपेक्षा जास्त असूनही भारताचे दरडोई उत्पन्न कमी का आहे?
योग्य उत्तर: भारताची लोकसंख्या खूप जास्त असल्याने उत्पन्न अधिक लोकांमध्ये विभागले जाते
भारताची लोकसंख्या खूप जास्त असल्याने राष्ट्रीय उत्पन्न अधिक लोकांमध्ये विभागले जाते, म्हणून दरडोई उत्पन्न कमी येते.