६. प्रकाशाचे अपवर्तनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
इंद्रधनुष्यनिर्मितीत पाण्याचा सूक्ष्म थेंब कशाप्रमाणे कार्य करतो?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
इंद्रधनुष्यनिर्मितीत पाण्याचा सूक्ष्म थेंब कशाप्रमाणे कार्य करतो?
योग्य उत्तर: लहान लोलकाप्रमाणे
प्रत्येक सूक्ष्म थेंब लहान लोलकाप्रमाणे सूर्यप्रकाशाची दिशा बदलतो आणि त्याचे घटक रंग वेगळे करतो.