VedSquare
७. भिंगे व त्यांचे उपयोगयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना

दूरदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी कोणते भिंग वापरतात?

हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.

सरावासाठी प्रश्न

आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.

  1. दूरदृष्टिता दोषाचे निराकरण करण्यासाठी कोणते भिंग वापरतात?

    1. धन शक्तीचे बहिर्गोल भिंग
    2. ऋण शक्तीचे बहिर्गोल भिंग
    3. धन शक्तीचे अंतर्गोल भिंग
    4. ऋण शक्तीचे अंतर्गोल भिंग

    योग्य उत्तर: धन शक्तीचे बहिर्गोल भिंग

    योग्य नाभीय अंतराचे बहिर्गोल भिंग दूरदृष्टिता दूर करण्यासाठी वापरतात. बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर व शक्ती धन असतात.