१०. आपत्ती व्यवस्थापनयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
जंगलातील वणवा आणि टोळधाड या आपत्तींचे उपगट अनुक्रमे कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
जंगलातील वणवा आणि टोळधाड या आपत्तींचे उपगट अनुक्रमे कोणते?
योग्य उत्तर: वनस्पतिजन्य आणि प्राणिजन्य
दिलेल्या वर्गीकरणात वणवा वनस्पतिजन्य, तर टोळधाड प्राणिजन्य गटात येते. प्रश्नातील क्रम लक्षात घ्यावा.