६. लोकसंख्यायादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सरासरी आयुर्मान वाढण्यास कोणते घटक मदत करतात? सर्व योग्य पर्याय निवडा.
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सरासरी आयुर्मान वाढण्यास कोणते घटक मदत करतात? सर्व योग्य पर्याय निवडा.
योग्य उत्तर: आरोग्यसुविधांचा विस्तार · वैद्यकीय क्षेत्रातील प्रगती · जीवनसत्त्वयुक्त व पुरेसा आहार
आरोग्यसुविधा, वैद्यकीय प्रगती आणि जीवनसत्त्वयुक्त पुरेसा आहार आयुर्मान वाढवण्यास मदत करतात. सामाजिक आर्थिक विकासामुळे जीवनस्थितीत सुधारणा होते.