७. मानवी वस्तीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
ईशान्य ब्राझीलमधील ग्रामीण वस्त्या कशा स्वरूपात आहेत?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
ईशान्य ब्राझीलमधील ग्रामीण वस्त्या कशा स्वरूपात आहेत?
योग्य उत्तर: विखुरलेल्या व विरळ
अवर्षणामुळे शेतीचा विकास मर्यादित असल्याने ईशान्य ब्राझीलमध्ये ग्रामीण वस्त्या विखुरलेल्या व विरळ स्वरूपात आहेत.