१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
शरीरशास्त्रीय पुरावे कोणत्या साम्यावर आधारित असतात?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
शरीरशास्त्रीय पुरावे कोणत्या साम्यावर आधारित असतात?
योग्य उत्तर: अंतर्गत अवयवरचनेतील साम्यावर
शरीरशास्त्रीय पुराव्यांत अंतर्गत रचना, विशेषतः हाडांची मांडणी आणि जोडणी यांतील साम्य पाहतात.