१. आनुवंशिकता व उत्क्रांतीयादी उघडा ⌄
थोडा वेळ · एक संकल्पना
सर्व वीस अमिनो आम्लांसाठी कोडॉन शोधण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान देणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ कोणते?
हा Short अजून प्रकाशित झालेला नाही. खालील प्रश्न सोडवा.
सरावासाठी प्रश्न
आधी स्वतः उत्तर निवडा, मग स्पष्टीकरण पाहा.
सर्व वीस अमिनो आम्लांसाठी कोडॉन शोधण्याच्या कार्यात महत्त्वाचे योगदान देणारे भारतीय वंशाचे शास्त्रज्ञ कोणते?
योग्य उत्तर: डॉ हरगोविंद खुराना
डॉ. हरगोविंद खुराना यांनी या कार्यात महत्त्वाचे योगदान दिले. त्यांना 1968 मध्ये आणखी दोन शास्त्रज्ञांसह नोबेल पुरस्कार मिळाला.