१ गुणएका जनित्रात तारेचे वेटोळे स्थिर ठेवून त्यातील चुंबक फिरवला. वेटोळ्यात विभवांतर निर्माण होण्याचे योग्य कारण निवडा.एक पर्याय निवडावेटोळ्याभोवतीचे चुंबकीय क्षेत्र बदलते.वेटोळ्याभोवतीचे चुंबकीय क्षेत्र स्थिर राहते.चुंबकाच्या फिरण्यामुळे वेटोळ्याचा विद्युतरोध शून्य होतो.चुंबकाच्या फिरण्यामुळे वेटोळ्याची रासायनिक ऊर्जा मुक्त होते.