५ गुणगावातील परंपरेने जपलेल्या देवराईत कचरा टाकला जातो आणि नवीन रोपांची देखभाल होत नाही. ग्रामसभेला संवर्धनाचा कृती आराखडा द्यायचा आहे. पुढील पाच मुद्द्यांवर प्रत्येकी एक कृती किंवा कारणासह सूचना लिहा:१ गुणदेवराई जपण्याचे महत्त्वतुमचे उत्तर१ गुणहानीचे नियंत्रणतुमचे उत्तर१ गुणवृक्षसंवर्धनतुमचे उत्तर१ गुणजनजागृती व लोकसहभागतुमचे उत्तर१ गुणपारंपरिक ज्ञानाचे जतनतुमचे उत्तर