१ गुणदुर्धर आजार असलेल्या व्यक्तींच्या संदर्भात सामाजिक आरोग्यास पूरक विधान निवडा.एक पर्याय निवडाकाळजीची जबाबदारी पूर्णपणे आजारी व्यक्तीवर सोपवावी.आजारामुळे सामाजिक सहभागाची गरज कमी मानावी.औषधोपचार मिळाल्यावर इतर काळजीची गरज नसते.योग्य काळजी घेऊन व्यक्तीकडे दुर्लक्ष होणे टाळावे.