VedSquare
सराव थांबवा
आलेख वाचनभूगोल · Q6
७ पैकी ० तपासले
००:००

जतन केलेला सराव उघडत आहे…

प्रश्न १६ गुणभारत आणि ब्राझीलमधील पर्यटनाचे आर्थिक महत्त्व

?????? १

तुमचे उत्तर
६ गुण
खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा :
025507510012515019952000200520102015वर्षपर्यटक संख्या लाखांत
  • ब्राझील - आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या
  • भारत - आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या
आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या · एकक: लाख
(i)
कोणत्या प्रकारचा आलेख आहे ?
(ii)
2000 साली कोणत्या देशामध्ये अधिक पर्यटक आले ?
(iii)
कोणत्या वर्षापासून ब्राझीलपेक्षा भारतामधील परदेशी पर्यटकांची संख्या वाढलेली दिसते ?
(iv)
1995 मध्ये भारतातील आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या किती आहे ?
(v)
या आलेखात कोणत्या बाबी दर्शविल्या आहेत ?
(vi)
कोणत्या वर्षी ब्राझीलची आंतरराष्ट्रीय पर्यटन संख्येत वाढ दिसून येते ?

हे मंडळाचे अधिकृत आदर्श उत्तर नाही. शंका असल्यास पाठ्यपुस्तक व शिक्षकांचे मार्गदर्शन घ्या.

सराव संपवायचा?

७ प्रश्नांचे गुणांकन बाकी आहे. निकालात ते वेगळे दिसतील.