६ गुणखालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा :ब्राझील-नागरी लोकसंख्या टक्केवारी (1960–2010)वर्षनागरी लोकसंख्या टक्केवारी196047.1197056.8198066.0199074.6200081.5201084.6आकृती तुमच्या वहीत काढा.नावे व टप्प्यांच्या नोंदी(1)वरील आकडेवारीतील वर्षांतर किती आहे ?तुमचे उत्तर(2)कोणत्या दशकात नागरीकरणाचा वेग कमी झालेला दिसतो ?तुमचे उत्तर(3)1970 ते 1980 या दशकात किती टक्क्यांनी नागरीकरणात वाढ झाली आहे ?तुमचे उत्तर