प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर-२ (म)
या प्रश्नपत्रिकेतील नकाशा प्रश्नांचे नकाशे येथे दाखवलेले नाहीत (अचूक नकाशा आराखडा अद्याप उपलब्ध नाही). ते प्रश्न शब्दांत सोडवा आणि आदर्श उत्तराशी तुलना करा.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | वाहतुकीचे सर्वात स्वस्त साधन ........................ आहे. | १ गुण |
(२) | भारताच्या मध्यातून गेलेल्या ........................ पर्यंत सूर्य किरणे लंबरूप पडतात. | १ गुण |
(३) | ब्राझीलमधील ........................ वनांमुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात प्राणवायू उपलब्ध होतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | ब्राझीलमधील राज्ये : | १ गुण |
(२) | पठारी प्रदेश : | १ गुण |
(३) | भारतातील जास्त पर्जन्याची ठिकाणे : | १ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | नळदुर्ग किल्ला डोंगरी किल्ला आहे. | १ गुण |
(२) | ब्राझीलमध्ये जगातील सर्वाधिक वनस्पतींच्या प्रजाती आहेत. | १ गुण |
(३) | गोवा हे सर्वाधिक नागरीकरण झालेले राज्य नाही. | १ गुण |
६ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | ब्राझीलमधील कोळसा उत्पादन क्षेत्र | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(२) | रिओ दी जनेरीओ | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(३) | ब्राझीलमधील काटेरी झुडपी वने | १ गुण |
चिन्हांची सूची : |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | भारतातील अती उत्तरेकडील सरोवराचे नाव लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | ब्राझीलमध्ये नियमित हिमवर्षाव होत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भारताच्या लोकसंख्येची सरासरी घनता जास्त आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | पाण्याची उपलब्धता हा लोकवस्तीस चालना देणारा प्रमुख घटक आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ६ गुण
| वर्ष | साक्षरता प्रमाण |
|---|---|
| 1981 | 40.8 |
| 1991 | 48.2 |
| 2001 | 61.0 |
| 2011 | 69.3 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(अ) | खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
|
|
|
|
|
| ‘X’ Axis | पर्यटन व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या | एकूण राष्ट्रीय उत्पादनात पर्यटन व्यवसायाचे योगदान |
|---|---|---|
| ब्राझील | 7.8 | 9.6 |
| भारत | 9.4 | 8.2 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(आ) | खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
आकडेवारी तक्ता
|
|
|
|
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भारत व ब्राझील यांचा अक्षवृत्तीय व रेखावृत्तीय विस्तार सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | ऐतिहासिक स्थळांचे संवर्धन करण्यासाठी तुम्ही कोणते उपाय सुचवाल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |