प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र—पेपर-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ........................ या शहराचे उत्खनन करताना सापडले. | १ गुण |
(२) | महाराष्ट्राचे आद्य कीर्तनकार ........................ यांना मानतात. | १ गुण |
(३) | आधुनिक इतिहासलेखनाचा जनक ........................ यास म्हणता येईल. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(२) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(३) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) |
| २ गुण |
दूरदर्शनशी संबंधित पुढील कालरेषा पूर्ण करा : |
(२) | सांस्कृतिक वारसा
| २ गुण |
पुढील वृक्षतक्ता पूर्ण करा : |
| जगप्रसिद्ध वस्तुसंग्रहालये | देश |
|---|---|
| (i) लुव्र संग्रहालय | |
| (ii) | इंग्लंड |
| (iii) सालारजंग म्युझियम | |
| (iv) | युनायटेड स्टेटस् ऑफ अमेरिका |
(३) |
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | राष्ट्रवादी इतिहासलेखन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | उपयोजित इतिहास उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | मार्को पोलो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | कलेच्या इतिहासाचा सखोल अभ्यास असणाऱ्या तज्ज्ञांची आवश्यकता असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | स्त्रियांच्या आयुष्याशी निगडित विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
सोहगौडा ताम्रपट : हा ताम्रपट सोहगौडा (जिल्हा गोरखपूर, उत्तरप्रदेश) येथे सापडला. हा ताम्रपट मौर्य काळातील असावा असे मानले जाते. ताम्रपटावरील कोरीव लेख ब्राम्ही लिपीत आहे. लेखाच्या सुरुवातीस जी चिन्हे आहेत त्यातील पारासहित असलेला वृक्ष तसेच पर्वत (एकावर एक असलेल्या तीन कमानी) ही चिन्हे प्राचीन आहत नाण्यांवरही आढळतात. चार खांबांवर उभे असलेले दुमजली इमारतीप्रमाणे दिसणारे चिन्ह कोठारघरांचे निदर्शक असावेत, असे अभ्यासकांचे मत आहे. या कोठारघरांमधील धान्य जपून वापरण्यात यावे, असा आदेश त्या लेखात दिलेला आहे. दुष्काळजन्य परिस्थितीचे निवारण करण्यासाठी काय काळजी घ्यावी, या संदर्भातील हा आदेश असावा, असे मानले जाते.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | भारतातील मुस्लीम स्थापत्यशैलीची वैशिष्ट्ये सोदाहरण स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | आकाशवाणीचा इतिहास सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | मैदानी खेळ व बैठे खेळ यांच्यातील फरक स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | ऐतिहासिक स्थळांच्या जतनासाठी आपल्याला कोणती काळजी घेणे गरजेचे असते ते सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | संविधानाच्या मूलभूत चौकटीला धक्का न लावता संविधानात बदल करण्याचा अधिकार ........................ आहे. | १ गुण |
(२) | शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ........................ करण्यात आली. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | प्रादेशिकता उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | लोकसभेतील महिलांचे प्रतिनिधित्व. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये | २ गुण |
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा : |
(२) | स्वातंत्र्यपूर्व काळातील आदिवासी चळवळी व स्थळे
| २ गुण |
दिलेला आकृतिबंध पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | मुक्त व न्याय्य निवडणुका घेण्यासमोरील आव्हाने स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | राजकीय प्रक्रिया पारदर्शक होण्यासाठी कोणते प्रयत्न केले जातात ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |