प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग १ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग = ...................... | १ गुण |
(ii) | आधुनिक आवर्तसारणीत अधातू ........................ खंडात आहेत. | १ गुण |
(iii) | एका तारेचा रोध आहे. त्या तारेतून विद्युतधारा सेकंद प्रवाहीत केल्यास निर्माण झालेली उष्णता ........................ असेल. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | गटात न बसणारे घटक लिहा :
अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे, बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे. | १ गुण |
(ii) | पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा :
वस्तुमान : किलोग्रॅम :: वजन : | १ गुण |
(iii) | खालील विधान चूक की बरोबर ते सांगा :
पाण्याचे आकारमान ला सर्वात जास्त असते. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भू-स्थिर उपग्रह उपयोगी पडत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनविताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | गणामध्ये वरून खाली जाताना अणुत्रिज्या वाढत जाते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | संमिश्रे म्हणजे काय ? त्यांची दोन उदाहरणे द्या. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | फरक स्पष्ट करा :
ऑक्सिडीकरण आणि क्षपण. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iii) | बेन्झिनचे रेणुसूत्र लिहा व रचनासूत्र काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पृथ्वीचे वस्तुमान तिचे आहे त्या वस्तुमानापेक्षा चार पट असते तर 35780 किमी. उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती 1 प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ५ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) |
| ५ गुण |
|
|
(iv) | हिऱ्याचा अपवर्तनांक ........................ आहे. | १ गुण |
(v) | निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर ........................ आहे. | १ गुण |
| ‘अ’ गट | ‘ब’ गट |
|---|---|
| थर्मामीटर | (अ) यांत्रिक ऊर्जा |
| (ब) तापमान मोजणे | |
| (क) विद्युतधारा मोजणे |
(iv) | जोड्या जुळवा | १ गुण |
|
(v) | प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंगलांबी किती असते ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) |
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील उताऱ्याचे वाचन करा व विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
उष्ण व थंड वस्तूंमध्ये उष्णतेची देवाणघेवाण झाल्यास उष्ण वस्तूचे तापमान कमी होत जाते व थंड वस्तूचे तापमान वाढत जाते. जोपर्यंत दोन्ही वस्तूंचे तापमान सारखे होत नाही तोपर्यंत तापमानातील हा बदल होत राहतो. या क्रियेत गरम वस्तू उष्णता गमावतो तर थंड वस्तू उष्णता ग्रहण करते. दोन्ही वस्तू फक्त एकमेकांमध्ये ऊर्जेची देवाणघेवाण करू शकतात. अशा स्थितीत असल्यास म्हणजेच जर दोनही वस्तूंची प्रणाली वातावरणापासून वेगळी केल्यास प्रणालीमधून उष्णता आतही येणार नाही किंवा बाहेरही जाणार नाही. | ३ गुण |
|
|
|
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iv) | विद्युतचलित्राची सुबक नामनिर्देशित आकृती काढून तत्त्व लिहा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
| मूलद्रव्य | अभिक्रियाकारके (डावी बाजू) अणुसंख्या | उत्पादिते (उजवी बाजू) अणुसंख्या |
|---|---|---|
| Na | 2 | |
| O | ||
| H | ||
| S | 1 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) |
या रासायनिक समीकरणातील अभिक्रियाकारके व उत्पादिते यातील मूलद्रव्यांच्या अणुसंख्येवरून समीकरण संतुलित आहे किंवा नाही हे सांगून खालील सारणी पूर्ण करा : | ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | दिलेल्या वर्णनावरून मूलद्रव्यांची नावे लिहा : | ३ गुण |
|
|
|
| I | II | III |
|---|---|---|
| वजन | केंद्राजवळ शून्य | |
| गुरुत्व त्वरण | संपूर्ण विश्वात सारखे | |
| गुरुत्व स्थिरांक | ठिकाण परत्वे बदलते |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | खालील तक्त्यातील तीनही स्तंभातील नोंदीमधील संबंध लक्षात घेऊन त्याप्रमाणे तक्ता परत लिहा : | ३ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा. |