प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) भूमिती—भाग-२ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ? | १ गुण |
(२) | दोन अंतर्स्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे सेमी व सेमी आहेत, तर त्यांच्या केंद्रातील अंतर ............................. आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | दोन समरूप त्रिकोणांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर आहे, तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | एका चौरसाचा कर्ण सेमी असल्यास त्या चौरसाची बाजू काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | वर्तुळाच्या एका लघुकंसाचे माप आहे, तर त्याच्या संगत विशालकंसाचे माप काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | खालील आकृतीमध्ये रेख हा स्पर्शिकाखंड आहे. रेषा ही वृत्तछेदिका आहे. जर , , तर काढा.
कृती :
(स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे प्रमेय)
| २ गुण |
(२) | जर , तर ची किंमत काढा.
उकल :
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून काढा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | मध्ये, , , सेमी, तर व काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(१) | खालील आकृतीमध्ये रेख बाजू . जर आणि , तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
.......... (योग क्रिया करून)
............. (समरूपतेची कसोटी)
........... (समरूप त्रिकोणांच्या संगत बाजू)
| ३ गुण |
(२) | खालील आकृतीमध्ये दिलेल्या माहितीवरून आणि काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
उकल :
.....................
| ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात हे सिद्ध करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(२) | केंद्र असलेले सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून सेमी अंतरावर बिंदू घ्या. बिंदूपासून वर्तुळाला स्पर्शिका काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | जर बिंदू हा आणि यांना जोडणाऱ्या रेषाखंडाचे या गुणोत्तरात विभाजन करत असेल तर बिंदूचे निर्देशक काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
(१) | ,
मध्ये, सेमी, , सेमी आणि ,
तर काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | एका गोलाचे पृष्ठफळ व एका घनाचे एकूण पृष्ठफळ समान आहे. तर गोलाचे घनफळ व घनाचे घनफळ यांचे गुणोत्तर दाखवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | मध्ये, –– आणि –– असे आहेत की, रेख बाजू तसेच रेख मुळे चे दोन समान क्षेत्रफळात विभाजन होते. तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | रेख ही एका वर्तुळाची जीवा असून कंस हा विशालकंस व कंस हा लघुकंस आहे. हा केंद्रीय कोन आहे : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | दोन गरुड जमिनीपासून मीटर उंचीवर आकाशात उडत आहेत. एका ठिकाणी जमिनीवर थांबलेला मुलगा त्या गरुडाकडे पहात असतांना अनुक्रमे व मापाचे उन्नत कोन तयार होतात, तर त्या दोन गरुडांमधील अंतर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(३) | खालीलपैकी .................... हा बिंदू -अक्षावर आरंभबिंदूच्या उजवीकडे आहे. | १ गुण |
(४) | सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ ........................ आहे. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | एका रेषेने -अक्षाच्या धन दिशेशी मापाचा कोन तयार केला असेल, तर त्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(३) | खालील आकृतीत, या चौरसाची प्रत्येक बाजू सेमी आहे. बिंदू हे केंद्र मानून त्रिज्येने काढलेली वर्तुळपाकळी - आहे. तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढण्यासाठी रिकाम्या चौकटी भरा :
उकल :
चौरसाचे क्षेत्रफळ
चौरसाचे क्षेत्रफळ चौसेमी
जर वर्तुळपाकळी (-)चे क्षेत्रफळ चौसेमी
तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ चे क्षेत्रफळ चे क्षेत्रफळ
चौसेमी चौसेमी
चौसेमी | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खालील आकृतीमध्ये जीवा आणि एकमेकांना बिंदू मध्ये छेदतात. जर , , , तर किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | आणि या बिंदूंना जोडणाऱ्या रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | सिद्ध करा की, . उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | एका शंकुछेदाच्या आकाराच्या बादलीची उंची सेमी आहे. बादलीच्या दोन्ही वर्तुळाकार बाजूंच्या त्रिज्या सेमी व सेमी आहेत, तर बादलीमध्ये किती लीटर पाणी मावेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |