प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित - (७१) बीजगणित—भाग १(म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | जीवनावश्यक वस्तूवरील वस्तू व सेवा कराचा दर ...................... आहे. | १ गुण |
(ii) | खालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण नाही ? | १ गुण |
(iii) | चा आलेख काढण्यासाठी असतांना ची किंमत किती ? | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | एका वस्तूवरील CGST चा दर असेल तर GST चा दर किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | व ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणासाठी जर व असेल तर किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | दोन नाणी एकाच वेळी फेकणे या प्रयोगासाठी नमुना अवकाश ‘’ लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | एक फासा टाकला असता ‘वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे’ या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करून लिहा.
उकल :
समजा ‘’ नमुना अवकाश आहे.
घटना : वरच्या पृष्ठभागावर मूळ संख्या मिळणे.
| २ गुण |
(ii) | खाली दिलेल्या अंकगणिती श्रेढीवरून चौकटीत योग्य संख्या लिहा :
जर
येथे , ,
, | २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | दोन नाणी एकाचवेळी फेकली असता कमीत कमी एक छापा मिळण्याच्या घटनेची संभाव्यता काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील एकसामयिक समीकरणे सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | श्रीकर यांनी रुपये छापील किंमतीचा लॅपटॉप विकत घेण्याचे ठरवले. दुकानदाराने या किंमतीवर त्यांना सूट दिली. लॅपटॉपवर वस्तू व सेवा कराचा दर आहे. तर दुकानदाराने आकारलेला केंद्राचा कर व राज्याचा कर काढा. श्रीकर यांना हा लॅपटॉप किती रुपयांना मिळाला ?
उकल :
सूट रुपये
लॅपटॉपची करपात्र किंमत
रुपये
जीएसटीचा दर
जीएसटी दराने केंद्राचा कर
रुपयावर केंद्राचा कर
रुपये
राज्याचा कर रुपये
लॅपटॉपची एकूण किंमत रुपये | ३ गुण |
(ii) | या वर्गसमीकरणाचे एक मूळ असेल तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
उकल :
या वर्गसमीकरणाचे एक मूळ आहे.
ही किंमत वरील वर्गसमीकरणात ठेवू
. | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | दोन संख्यांमधील फरक असून मोठ्या संख्येची तिप्पट आणि लहान संख्येची दुप्पट यांची बेरीज आहे. तर त्या संख्या शोधा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रामध्ये पहिल्या वर्षी रुपये, दुसऱ्या वर्षी रुपये व तिसऱ्या वर्षी रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली, तर त्याची वर्षातील एकूण गुंतवणूक किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | प्रत्येक कार्डावर एक याप्रमाणे ते या पूर्णांक संख्या लिहून तयार केलेली सहा कार्डे खोक्यात ठेवली आहेत. तर खालील घटनांची संभाव्यता काढा : | ३ गुण |
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | एका वर्गसमीकरणाच्या दोन मुळांची बेरीज आणि त्यांच्या घनांची बेरीज आहे तर ते वर्गसमीकरण कोणते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | श्रीमती तेजस्विनी यांनी एका कंपनीचे रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स रुपये बाजारभावाने विकत घेतले. प्रतिशेअर दलाली व दलालीवर जीएसटी दिला, तर : | ४ गुण |
|
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
| वाहनाचा प्रकार | विद्यार्थ्यांचे शेकडा प्रमाण |
|---|---|
| सायकल | |
| बस | |
| रेल्वे | |
| रिक्षा |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
आकृती तुमच्या वहीत काढा.
(i) | एका शाळेतील विद्यार्थ्यांनी शाळेत येण्यासाठी वापरलेल्या विविध वाहतूक साधनांची निरीक्षणे खालील सारणीत दिली आहेत : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | गट व गट मध्ये काही विद्यार्थी आहेत. जर गट मधील एक विद्यार्थी गट मध्ये गेला तर दोन्ही गटातील विद्यार्थी संख्या समान होते. परंतु गट मधील एक विद्यार्थी गट मध्ये आल्यास गटातील विद्यार्थी संख्या गटातील विद्यार्थ्यांच्या संख्येच्या दुप्पट होते. तर प्रत्येक गटातील विद्यार्थी संख्या काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(iv) | च्या पहिल्या पाच पटींची बेरीज ............................ आहे. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | खालील वर्गसमीकरण या स्वरूपात लिहा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | खाली दिलेल्या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी सारणी पूर्ण करा.
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दिलेली अंकगणिती श्रेढी आहे. तर या श्रेढीचे वे पद काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | जर व एकूण प्राप्तांकांची संख्या आहे, तर त्या सांख्यिक माहितीचा मध्य काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
| विद्यार्थ्यांची उंची (सेमी) | विद्यार्थी संख्या |
|---|---|
| — | |
| — | |
| — | |
| — |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iv) | पुढील सामग्री आयतालेखाद्वारे दर्शवा :
आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
| निधी (रुपये) | विद्यार्थी संख्या |
|---|---|
| — | |
| — | |
| — | |
| — | |
| — | |
| — | |
| — |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | शाळेतील विद्यार्थ्यांनी पूरग्रस्तांसाठी जमवलेल्या निधीची वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून जमा केलेल्या निधीचा मध्यक काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |