प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल—पेपर—२ (म)
या प्रश्नपत्रिकेतील नकाशा प्रश्नांचे नकाशे येथे दाखवलेले नाहीत (अचूक नकाशा आराखडा अद्याप उपलब्ध नाही). ते प्रश्न शब्दांत सोडवा आणि आदर्श उत्तराशी तुलना करा.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | ब्राझील देशाला ........ महासागराचा किनारा लाभला आहे. | १ गुण |
(ii) | पाणलोट क्षेत्राच्या दृष्टीने भारतातील ........ ही दुसऱ्या क्रमांकाची नदी आहे. | १ गुण |
(iii) | ब्राझीलमधील अजस्र कड्याच्या अडथळ्यामुळे किनारी भागात ........ प्रकारचा पाऊस पडतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| (a) मनमाड | (i) सर्वात लहान राज्य |
| (b) ब्राझील | (ii) साग |
| (c) गोवा | (iii) रेल्वेस्टेशन |
| (d) सदाहरित वने | (iv) सांबा नृत्य |
| (v) रबर | |
| (vi) कथ्थक नृत्य |
योग्य जोड्या लावा | ४ गुण |
|
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(i) | भारताचे सर्वांत दक्षिणेकडील टोक रामेश्वरम् हे आहे. | १ गुण |
(ii) | गंगा–ब्रह्मपुत्रा नदी प्रणालीच्या त्रिभुज प्रदेशाला सुंदरबन असे म्हणतात. | १ गुण |
(iii) | ब्राझीलच्या किनारी भागात विषुववृत्ताजवळ तापमानात फारसा फरक पडत नाही. | १ गुण |
६ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(i) | कर्कवृत्त | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(ii) | अरवली पर्वत | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(iii) | नर्मदा नदी | १ गुण |
चिन्हांची सूची : |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | नकाशा काय दर्शवितो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | भारत व ब्राझील या दोन्ही देशांमध्ये मिश्र अर्थव्यवस्था आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | लोकसंख्या एक महत्त्वाचे संसाधन आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ६ गुण
| 1960 | 1970 | 1980 | 1990 | 2000 | 2010 |
|---|---|---|---|---|---|
| 47.1 | 56.8 | 66.0 | 74.6 | 81.5 | 84.6 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(अ) | खालील सांख्यिकीय माहितीच्या आधारे रेषालेख तयार करा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
|
|
|
|
|
| वर्ष | ब्राझील - आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या | भारत - आंतरराष्ट्रीय पर्यटक संख्या |
|---|---|---|
| 1995 | 22 | 22 |
| 2000 | 55 | 28 |
| 2005 | 56 | 40 |
| 2010 | 54 | 59 |
| 2015 | 65 | 134 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(आ) | खालील आलेखाचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
आकडेवारी तक्ता
|
|
|
|
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | क्षेत्रभेट म्हणजे काय ? त्याची आवश्यकता स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व थोडक्यात सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ब्राझीलमधील उद्योगांविषयी सविस्तर माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
(iv) | भारताचे दरडोई उत्पन्न ब्राझीलपेक्षा कमी आहे, कारण ........ | १ गुण |
(iv) | वाघ आणि सिंह हे दोन्ही प्राणी असणारा भारत हा जगातील एकमेव देश आहे. | १ गुण |
(v) | ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे. | १ गुण |
(iv) | पश्चिम घाटातील सदाहरित वने | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(v) | लोकसंख्येची घनता कमी असलेले राज्य—हिमाचलप्रदेश | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(vi) | विशाखापट्टणम बंदर. | १ गुण |
चिन्हांची सूची : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | ब्राझीलच्या दक्षिणेकडील समशीतोष्ण गवताळ प्रदेशाचे नाव काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ॲमेझॉन नदीखोरे कोणत्या वनप्रदेशात आहे ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | कटिंगामधून वाहणाऱ्या नदीचे नाव काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | उत्तर अटलांटिक महासागरातील बेटाचे नाव काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | सावो पावलो येथे मानवी वस्ती केंद्रित झालेली आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |