प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र—पेपर—१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | चित्रकला आणि शिल्पकला यांचा ...................... मध्ये समावेश होतो. | १ गुण |
(ii) | भारतातील पहिले इंग्रजी वर्तमानपत्र ...................... यांनी सुरू केले. | १ गुण |
(iii) | कोलकाता येथील ...................... हे भारतातील पहिले संग्रहालय होय. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(ii) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(iii) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
| जेम्स मिल | द हिस्टरी ऑफ ब्रिटिश इंडिया |
|---|---|
| जेम्स ग्रँट डफ | |
| द हिस्टरी ऑफ इंडिया | |
| श्री. अ. डांगे | |
| हू वेअर द शूद्राज |
(i) |
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
इ.स.
(ii) | इ.स.
| २ गुण |
पुढील कालरेषा पूर्ण करा : |
(iii) | भारतातील सांस्कृतिक वारसास्थळे
| २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | सरस्वती महाल ग्रंथालय उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | कृषी पर्यटन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ॲनल्स प्रणाली. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदलले आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | आपण आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा जपला पाहिजे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | प्रादेशिक इतिहासलेखनाला चालना मिळाली. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
महाराष्ट्रातील बाराव्या–तेराव्या शतकातील मंदिरांना ‘हेमाडपंती’ मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंती मंदिरांच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिरांच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | पोवाडा म्हणजे काय हे स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दूरदर्शनचा इतिहास सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ...................... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. | १ गुण |
(ii) | लोकशाहीमध्ये ...................... निवडणुकीत सामील होऊन सत्तेत प्रवेश करतात. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | प्रादेशिकता उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | डावे उग्रवादी. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | भारतातील आदिवासी जमाती
| २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
(ii) | महिलांसंबंधी महत्त्वाचे कायदे | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | निवडणूक आयुक्त पदाविषयी अधिक माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |