प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) — भाग-2 (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | ‘देवमाशाचा पर’ हा ................ विषयक पुरावा आहे. | १ गुण |
(ii) | मानवामध्ये ................. हे गुणसूत्र पुरुषत्वासाठी कारणीभूत असते. | १ गुण |
(iii) | प्रोबायोटिक्स खाद्यांमुळे आतड्यातील ................ सारख्या उपद्रवी जीवाणूंचा नाश होतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | गटात न बसणारा शब्द लिहा :
पूर्वावस्था, मध्यावस्था, पश्चावस्था, अर्धसूत्री विभाजन | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खाली दिलेली अन्नसाखळी योग्य क्रमाने लिहा :
नाकतोडा – साप – भातशेती – गरुड – बेडूक उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | आकृतीत दर्शविलेल्या प्राण्याचा वर्ग लिहा : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पेरीपॅटस हा ॲनेलिडा व संधिपाद प्राणी या दोघांना जोडणारा दुवा आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | जेलीफिश या प्राण्याबरोबर संपर्क आल्यास आपल्या शरीराचा दाह होतो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | रसायन उद्योगात रासायनिक उत्प्रेरकाऐवजी सूक्ष्मजैविक विकरे वापरली जातात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | फरक स्पष्ट करा :
ऑक्सिश्वसन व विनॉक्सीश्वसन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(ii) | खाली दिलेला ओघतक्ता पूर्ण करा :
पर्यावरणावर परिणाम करणारे घटक
नैसर्गिक घटक — उदा.
मानवनिर्मित घटक — उदा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | खालील आकृती पूर्ण करा :
उत्क्रांतीचे पुरावे
शरीरशास्त्रीय पुरावे; ; ; | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा. | ५ गुण |
|
|
|
|
(iv) | हास्य मंडळ हा ................ दूर करण्याचा एक उपाय आहे. | १ गुण |
(v) | आंध्रप्रदेशातील श्रीशैलम येथे .................. विद्युत केंद्र आहे. | १ गुण |
(iv) | खालील सहसंबंध पूर्ण करा :
इंटरफेरॉन : विषाणू संक्रमण : : इरिथ्रोपॉयटीन : | १ गुण |
(v) | रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा :
आपत्तीचे स्वरूप व व्याप्ती → ; संक्रमणावस्था; पुनर्निर्माण अवस्था | १ गुण |
(iii) | रिकाम्या जागी योग्य उत्तर लिहून आकृती पूर्ण करा :
ताणतणाव कमी करण्याचे छंद : , , , | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | आपत्ती व्यवस्थापनाचे दोन उद्देश लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | जैवतंत्रज्ञानाचे दोन व्यावहारिक उपयोग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | ग्लायकोलायसीसची प्रक्रिया स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | टीप लिहा : पर्यावरण संवर्धन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | कंटकचर्मी प्राणिसंघाची कोणतीही तीन वैशिष्ट्ये लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | मूलपेशी म्हणजे काय ? ते सांगून मूलपेशींचे दोन उपयोग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | पुढील प्रसंगी तुम्ही काय कराल ? का ?
शेजारच्या मुलाला तंबाखू खायला आवडते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | खाली काही आपत्तीची चित्रे दाखवली आहेत. या काळात कोणती प्राथमिक काळजी घ्याल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(ii) | खालील विद्युत निर्मिती केंद्रात टप्प्याटप्प्याने होणारे ऊर्जा रूपांतरण स्पष्ट करणारी प्रवाह आकृती काढा :
(a) औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र
(b) अणु विद्युत निर्मिती केंद्र
(c) सौर विद्युत निर्मिती केंद्र आकृती तुमच्या वहीत काढा. | ५ गुण |