प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) भाग-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | ................. हा कार्बोक्झिलिक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. | १ गुण |
(ii) | वर्तुळाकार कक्षेत फिरणाऱ्या कोणत्याही वस्तूवर वर्तुळाच्या केंद्राच्या दिशेने प्रयुक्त होणाऱ्या बलास ...................... असे म्हणतात. | १ गुण |
(iii) | आम्लयुक्त पाण्यातून विद्युतप्रवाह जाऊ दिल्यास तर पाण्याचे ................ होते. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | वेगळा घटक ओळखा :
व्होल्टमीटर, ॲमीटर, गॅल्व्हॅनोमीटर, तापमापी. | १ गुण |
| मूलद्रव्य | इलेक्ट्रॉन संरूपण | गण क्रमांक |
|---|---|---|
| Na | (2, 8, 1) | गण-1 |
| Al | (2, 8, 3) |
(ii) |
| १ गुण |
खालील तक्ता पूर्ण करा : |
(iii) | चूक की बरोबर ते लिहा :
वस्तूचे वजन सर्वत्र समान असते. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | तारे आहे त्या स्थितीपेक्षा थोड्या उंचीवर असल्याचे भासतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एकाच गणातील मूलद्रव्यांची संयुजा समान असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाहीत. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील आकृतीस नावे देवून या उपकरणाच्या साहाय्याने कोणत्या गुणधर्माचा अभ्यास करता येतो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | केप्लरचे तीन नियम लिहा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | विजेचा एक टंगस्टन दिवा घरी परिपथात बसविलेला आहे. घरगुती विद्युतपुरवठा 220 V इतक्या विद्युत-विभवांतरावर चालतो. चालू केल्यावर जर 0.45 A इतकी विद्युतधारा दिव्यातून वाहात असेल, तर : | ३ गुण |
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
(iv) | भारतात प्रत्यावर्ती विद्युतधारेची (AC) वारंवारता .......................... आहे. | १ गुण |
(v) | काचेच्या लादीचा पृष्ठभाग आणि आपाती किरण यांच्यामधील कोनाचे माप 30° आहे. तर आपाती कोनाचे माप ........................ असेल. | १ गुण |
(iv) | सहसंबंध पूर्ण करा :
अन्न शिजणे : रासायनिक बदल :: पाण्याचे बाष्पीभवन : | १ गुण |
(v) | खाली दिलेल्या रचनासूत्रावरून हायड्रोकार्बन ओळखा : | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 40 cm आहे, तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | नियम लिहा.
(अ) उजव्या हाताच्या अंगठ्याचा नियम (ब) फ्लेमिंगच्या डाव्या हाताचा नियम. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | व्याख्या लिहा :
(अ) धातूके (ब) मृदा अशुद्धी उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | रासायनिक अभिक्रियेच्या दरावर परिणाम करणारे घटक लिहून कोणत्याही एका घटकाचे स्पष्टीकरण लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) |
| ३ गुण |
|
|
| अ.क्र. | बहुवारिक | एकवारिकाचे नाव | आढळ |
|---|---|---|---|
| 1 | पॉलिसॅकराइड | ग्लूकोज | स्टार्च |
| 2 | सेल्युलोज | लाकूड (वनस्पती पेशीभित्तिका) | |
| 3 | प्रथिने | अल्फा अमिनो ॲसिड | |
| 4 | न्यूक्लिओटाइड (डिऑक्सीरायबोज फॉस्फेट) | ||
| 5 | आर.एन.ए. | पेशीतील केंद्रक व पेशीद्रव | |
| 6 | रबर | आयसोप्रिन |
(v) |
| ३ गुण |
खालील तक्ता पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | खालील परिच्छेद वाचून प्रश्नांची उत्तरे लिहा :
अवकाशातील कचरा व त्याचे व्यवस्थापन
कृत्रिम उपग्रहांबरोबरच इतरही मानवनिर्मित वस्तू पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. यात आता कार्यशील नसलेले उपग्रह, प्रक्षेपणाच्या वेळी सुटे झालेले प्रक्षेपकांचे भाग व एखादा उपग्रह दुसऱ्या एखाद्या उपग्रहावर किंवा अवकाशातील इतर वस्तूवर आदळल्यामुळे निर्माण होणारे तुकडे अशा सर्व वस्तूंचा यात समावेश होतो. 2016 च्या एका अंदाजाप्रमाणे अशा निरूपयोगी वस्तूंचे 1 सेमी हून जास्त लांबीचे 2 कोटी तुकडे पृथ्वीभोवती परिभ्रमण करीत आहेत. हे सगळे म्हणजे अवकाशातील कचराच होय.
हा कचरा कृत्रिम उपग्रहांसाठी धोक्याचा ठरू शकतो. उपग्रहांवर व इतर अवकाशयानांवर आदळून तो त्यांना हानी पोहोचवू शकतो. हा कचरा दिवसेंदिवस वाढत चाला आहे. लवकरच यामुळे नवीन अवकाशयानांचे प्रक्षेपण कठीण होऊन बसेल. त्यामुळे या कचऱ्याचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. या दृष्टीने काही पद्धतींचे अध्ययन व काही प्रयोग करण्यात येत आहेत. | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | खालील आकृतीचे निरीक्षण करून विविध माध्यमातील प्रकाशाच्या अपवर्तनाचे नियम लिहा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | मेंडेलिव्हच्या आवर्तसारणीचे दोष लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
आकृती तुमच्या वहीत काढा.
(ii) | खालील आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|