प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) भूमिती—भाग-2 (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | खालील त्रिकुटांपैकी पायथागोरसचे त्रिकूट कोणते ? | १ गुण |
(ii) | वर्तुळाच्या अर्धवर्तुळकंसाचे माप किती असते ? | १ गुण |
(iii) | Y-अक्षाचे समीकरण खालीलपैकी कोणते आहे ? | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | 5 सेमी बाजू असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील आकृतीत रेख AE रेख BC, रेख DF रेषा BC, AE = 4, DF = 6 तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | खालील आकृतीत, वर्तुळाच्या जीवा EN व जीवा FS वर्तुळाच्या बाह्यभागात M बिंदूत छेदतात.
चे माप काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती : वर्तुळाच्या जीवा EN व जीवा FS वर्तुळाच्या बाह्यभागात M बिंदूत छेदतात.
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील आकृतीत, मध्ये, रेख RS हा चा दुभाजक आहे. जर PR = 15, QR = 20, PS = 12, तर QS काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका आयताची लांबी 35 सेमी व रुंदी 12 सेमी आहे तर आयताच्या कर्णाची लांबी काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | खालील आकृतीत, मध्ये किरण BD हा चा दुभाजक आहे. A – D – C,
रेख ED बाजू BC, A – E – B, तर हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती : मध्ये, किरण BD हा चा दुभाजक आहे.
.............. (I) (त्रिकोणाच्या कोन दुभाजकाचे प्रमेय)
मध्ये, रेख ED बाजू BC
.............. (II)
.............. विधान (I) व (II) वरून. | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | मध्ये, बिंदू S हा बाजू QR चा मध्यबिंदू आहे. जर PQ = 11, PR = 17, PS = 13 असेल तर QR ची लांबी काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सिद्ध करा की, चक्रीय चौकोनाचे संमुख कोन परस्परांचे पूरक कोन असतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(iii) | 3.3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. त्यामध्ये 6.6 सेमी लांबीची जीवा PQ काढा. बिंदू P व बिंदू Q मधून वर्तुळाला स्पर्शिका काढा. स्पर्शिकांबाबत तुमचे निरीक्षण नोंदवा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील आकृतीत, च्या बाजू AB व बाजू AC यांना रेषा ही अनुक्रमे P आणि Q बिंदूत छेदते. तर सिद्ध करा की : . उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(ii) | 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. जीवा XY = 5 सेमी काढा. बिंदू X व Y मधून केंद्राचा वापर न करता वर्तुळाला स्पर्शिका काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | AB ही वर्तुळाची जीवा असून बिंदू O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. रेख AC हा व्यास आहे. रेषा AT ही बिंदू A मधून काढलेली स्पर्शिका आहे. तर खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | लघुकोन असताना, जर असेल तर आणि च्या किंमती काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(iv) | वर्तुळपाकळीची त्रिज्या 35 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 22 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ किती ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील आकृतीत, किरण PQ वर्तुळास बिंदू Q पाशी स्पर्श करतो. PQ = 12, PR = 9, तर PS काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | X-अक्षाच्या धन दिशेशी चा कोन तयार करणाऱ्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(ii) | जर , तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
दोन्ही बाजूंची वर्गमुळे घेऊन
| २ गुण |
| कंसाचा प्रकार | कंसाचे नाव | कंसाचे माप |
|---|---|---|
| लघू वर्तुळकंस | ||
| विशाल वर्तुळकंस |
(iii) | खालील आकृतीत, वर्तुळाचा केंद्रबिंदू O आहे, .
आकृतीच्या साहाय्याने खालील कृती पूर्ण करा.
कृती :
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील आकृतीमध्ये, केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E, F हे बिंदू आहेत. , असेल तर कंस DE चे माप काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | P (−1, 1), Q (5, −7) या दोन बिंदूंतील अंतर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | एक व्यक्ती एका चर्चपासून 80 मीटर अंतरावर उभी आहे. त्या व्यक्तीने चर्चच्या छताकडे पाहिले असता मापाचा उन्नत कोन होतो, तर चर्चची उंची किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(ii) | A (−4, 2), B (6, 2) या रेषाखंडाचा बिंदू P हा मध्य बिंदू आहे. तर P बिंदूचे निर्देशक काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
आणि
बिंदू P चे निर्देशक मानू.
मध्यबिंदूच्या सूत्रानुसार,
∴ मध्यबिंदू P चे निर्देशक (1, 2) येतील. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | खालील आकृतीत, A (P – ABC) = 154 चौसेमी व वर्तुळाची त्रिज्या 14 सेमी असेल तर : | ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | धातूची 0.2 मी. उंची व 8.8 सेमी व्यास असलेली वृत्तचिती वितळवून 2.2 सेमी व्यास व 0.2 सेमी जाडीची किती नाणी तयार करता येतील ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |