प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) बीजगणित—भाग-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | ही एकसामयिक समीकरणे सोडवण्यासाठी निश्चयक D ची किंमत किती ? | १ गुण |
(ii) | या वर्गसमीकरणाचे एक मूळ 2 असेल तर ची किंमत काढा. | १ गुण |
(iii) | दलालीवर वस्तू व सेवा कराचा दर ............... आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जर आणि तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | या अंकगणितीय श्रेढीसाठी पहिले पद आणि सामान्य फरक काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | दोन नाणी एकाचवेळी फेकली असता नमुना अवकाश (S) आणि नमुना घटकांची संख्या लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.
कृती :
| २ गुण |
(ii) | योग्य शब्द व संख्या लिहून खालील सारणी पूर्ण करा :
कृती :
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील एकसामयिक समीकरणे सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | ज्या वर्गसमीकरणाची मुळे 3 व −10 आहेत असे वर्गसमीकरण तयार करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ‘पावन मेडिकल्स’ औषधांचा पुरवठा करतात. त्यांच्या दुकानातील काही औषधांवर GST चा दर 12% आहे तर CGST व SGST चा दर किती असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | मेसर्स जय केमिकल्सने 8,000 रुपयांचा करपात्र किंमतीचा लिक्वीड सोप खरेदी केला व ग्राहकाला तो 10,000 रुपये या करपात्र किंमतीला विकला. GST चा दर 18% आहे तर मेसर्स जय केमिकल्सचा केंद्राचा देय कर व राज्याचा देय कर काढा.
कृती :
इनपुट टॅक्स चे
आऊटपुट टॅक्स चे
देय कर = आऊटपुट टॅक्स −
∴ मेसर्स जय केमिकल्सचा केन्द्राचा देय कर = ₹ 180 आणि
राज्याचा देय कर = ₹ 180 | ३ गुण |
(ii) | तीन अंकी नैसर्गिक संख्या समूहात 5 ने भाग जाणाऱ्या संख्या किती आहेत ते शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
5 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्यांची यादी
ही आहे
...........सूत्र
∴ 5 ने भाग जाणाऱ्या तीन अंकी नैसर्गिक संख्या 180 आहेत. | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | ही एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | हे वर्गसमीकरण सूत्राच्या साहाय्याने सोडवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | काही कुटुंबांचा मासिक वीजवापर पुढील वर्गीकृत वारंवारता सारणीत दिला आहे. त्यावरून वीजवापराचे बहुलक काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
(i) | एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून वारंवारता बहुभुज काढा.
आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 1455 तर त्या संख्या शोधा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | उसने घेतलेल्या 3,25,000 रुपयांची फेड करण्यासाठी अजय शर्मा पहिल्या महिन्यात 30,500 रुपये भरतात. त्यानंतर त्यांना दरमहा आधीच्या महिन्यात भरलेल्या रकमेपेक्षा 1,500 रुपये कमी भरावे लागतात तर उसने घेतलेल्या रकमेची फेड पूर्ण होण्यासाठी त्यांना किती महिने लागतील ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
(i) | जर बिंदू (2, 1) हा समीकरण या आलेखावर असेल तर ‘a’ ची किंमत काढून तयार होणाऱ्या समीकरणाचा आलेख काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वृत्तालेखामध्ये शाळेच्या कॅप्टन पदासाठी स्पर्धा करणाऱ्या चार विद्यार्थ्यांना मिळालेल्या वैध मतांचे विवरण दिले आहे. वैध मतांची एकूण संख्या 720 आहे.
तर पुढील प्रश्नांची उत्तरे द्या : | ३ गुण |
|
|
|
(iv) | विविध रक्तगटांच्या व्यक्तीचे रक्तगटानुसार वर्गीकरण वृत्तालेखात दाखवायचे आहे. O-रक्तगट असणाऱ्या व्यक्ती 40% असल्यास O-रक्तगट असणाऱ्या व्यक्तींसाठी वृत्तालेखातील केंद्रीय कोन किती घ्यावा ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | जर आणि तर मध्य ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | एक नाणे फेकले असता काटा मिळणे या घटनेची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
समजा ‘S’ हा नमुना अवकाश आहे
समजा घटना A साठी अट, काटा मिळण्याची आहे
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | हे वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | एक फासा टाकला असता नमुना अवकाश (S), , घटना A संच स्वरूपात व लिहा.
घटना A साठी अट : वरच्या पृष्ठभागावर विषम संख्या मिळणे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) |
| ३ गुण |
|
|