प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर–२ (म)
या प्रश्नपत्रिकेतील नकाशा प्रश्नांचे नकाशे येथे दाखवलेले नाहीत (अचूक नकाशा आराखडा अद्याप उपलब्ध नाही). ते प्रश्न शब्दांत सोडवा आणि आदर्श उत्तराशी तुलना करा.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | भारत व ब्राझील या देशाची राजवट ............ प्रकाराची आहे. | १ गुण |
(२) | हिमालयामुळे उत्तरेकडून येणारे ............ वारे अडविले जातात. | १ गुण |
(३) | ब्राझील देशाची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने ............ व्यवसायावर अवलंबून आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | क्षेत्रभेटीसाठी आवश्यक साहित्य : | १ गुण |
(२) | ब्राझीलमधील नद्या : | १ गुण |
(३) | प्राथमिक व्यवसाय : | १ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. | १ गुण |
(२) | ब्राझील व भारत या दोन्ही देशात एकावेळी समान ऋतू असतात. | १ गुण |
(३) | मॅनॉस हे निग्रो व ॲमेझॉन या नद्यांच्या संगमावरील बंदर आहे. | १ गुण |
६ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | पंपास | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(२) | माराजॉ बेट | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(३) | ब्राझीलची राजधानी | १ गुण |
चिन्हांची सूची : |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | वरील नकाशा काय दर्शवितो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | हिमालयातील नद्या बारमाही वाहतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | ब्राझीलमध्ये उष्णकटिबंधीय वादळे कमी प्रमाणात होतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | ईशान्य ब्राझीलमध्ये वस्त्या विरळ आहेत. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ६ गुण
| वर्ष | साक्षरता (टक्केवारी) |
|---|---|
| 1981 | 40.8 |
| 1991 | 48.2 |
| 2001 | 61.0 |
| 2011 | 69.3 |
| 2016 | 72.2 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(अ) | खाली दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
|
|
|
|
|
| ब्राझील — स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान (2016) | भारत — स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान (2016) | ब्राझील — व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी (2016) | भारत — व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी (2016) | |
|---|---|---|---|---|
| प्राथमिक | 5.5 | 17 | 10 | 48.8 |
| द्वितीयक | 27.5 | 26 | 19 | 24.3 |
| तृतीयक | 67 | 57 | 71 | 26.9 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(आ) | दिलेल्या आकृतीचे वाचन करून त्याखाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
ब्राझील — स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान (2016) भारत — स्थूल अंतर्देशीय उत्पादनात व्यवसायनिहाय योगदान (2016) ब्राझील — व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी (2016) भारत — व्यवसायात कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येची टक्केवारी (2016)
आकडेवारी तक्ता
|
|
|
|
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | क्षेत्रभेट म्हणजे काय ? क्षेत्रभेटीची पूर्वतयारी कशी कराल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | स्वातंत्र्योत्तर काळात भारत आणि ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | ब्राझील व भारताला कोणत्या पर्यावरणीय समस्यांना तोंड द्यावे लागते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |