प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र—पेपर-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | जगातील सर्वात प्राचीन संग्रहालय ............... या शहराचे उत्खनन करताना सापडले. | १ गुण |
(२) | महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री ............... हे होते. | १ गुण |
(३) | हितोपदेश या संस्कृत ग्रंथाचा जर्मन भाषेत अनुवाद ............... यांनी केला. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(२) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
(३) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
भारतातील ग्रंथालये-शहरे
| शहरे | ग्रंथालयाचे नाव |
|---|---|
| कोलकाता | |
| दिल्ली | |
| हैदराबाद | |
| मुंबई |
(१) | भारतातील ग्रंथालये-शहरे
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
(२) | ‘भारत एक खोज’ मालिकेतून मांडलेल्या घटना | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
(३) | महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | उपयोजित इतिहास उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | मराठा चित्रशैली उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | स्थळ कोश. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | फुको यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ म्हटले आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | चित्रपट माध्यमात इतिहास हा विषय महत्त्वाचा आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
मेजर ध्यानचंद हे भारतीय हॉकीचे खेळाडू आणि संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडादिवस’ म्हणून पाळला जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत ? हे स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | पोवाडा म्हणजे काय ? हे स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | पर्यटनाचे कोणतेही तीन प्रकार स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | महाराष्ट्रात स्थानिक शासनसंस्थांमध्ये महिलांसाठी ............... जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. | १ गुण |
(२) | शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ............... करण्यात आली. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | अल्पसंख्याकविषयक तरतुदी उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | कामगार चळवळ. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | निवडणूक प्रक्रिया
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
(२) | भारतीय लोकशाही समोरील सामाजिक आव्हाने | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळवण्यासाठी निवडणूक आयोगाने स्पष्ट केलेले निकष सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भारतात लोकशाहीच्या यशासाठी कोणत्या बाबी आवश्यक आहेत ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |