प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग २ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | ऑक्सिश्वसनामध्ये ग्लुकोजचे पूर्ण विघटन होवून ऊर्जेबरोबरच पाणी आणि ...................... चे रेणू तयार होतात. | १ गुण |
(ii) | व्हिनेगरमध्ये ............................ आम्ल असते. | १ गुण |
(iii) | जनुकांमध्ये अचानक बदल होवून सजीवात लहानसा बदल घडून येतो. तो बदल म्हणजेच .............................. होय. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | विसंगत पद ओळखा :
खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, फलन. | १ गुण |
(ii) | सहसंबंध लिहा :
मधुमेह : इन्सुलिन :: कॅन्सर : | १ गुण |
(iii) | चूक की बरोबर, ते लिहा :
जीवाश्मांचा अभ्यास हे उत्क्रांतीच्या अभ्यासाचे एक महत्त्वाचे अंग आहे. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | काही उच्चस्तरीय वनस्पती व प्राणीसुद्धा काही वेळा विनॉक्सीश्वसन करतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | मुलगी होण्यासाठी स्त्रीला जबाबदार धरणे अयोग्य आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | अणु ऊर्जेपासून मिळणारी ऊर्जा पर्यावरणस्नेही नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) |
| २ गुण |
खालील अन्नसाखळी पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | फरक स्पष्ट करा :
मत्स्यप्राणी वर्ग आणि सरीसृपप्राणी वर्ग. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | आनुवंशिकता म्हणजे काय हे स्पष्ट करून आनुवंशिक बदल कसे घडतात ते स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सूत्री पेशीविभाजनाच्या चार अवस्था लिहा आणि कोणत्याही दोन अवस्थांचे स्पष्टीकरण करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | एकपेशीय सजीवातील अलैंगिक प्रजननाचे प्रकार उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जैवविविधता म्हणजे काय ? जैवविविधता संवर्धनाचे चार उपाय लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ५ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | मूळपेशी म्हणजे काय ? मूळपेशींचे चार उपयोग स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ५ गुण |
(iv) | मानवी शुक्रपेशीची निर्मिती ......................... या अवयवात होते. | १ गुण |
(v) | सौर विद्युत घट सूर्यकिरणातील प्रकाश ऊर्जेचे रूपांतर सरळपणे ....................... करतात. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | जैवतंत्रज्ञानाचे दोन व्यावहारिक उपयोग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(v) | मी मत्स्यप्राणी वर्गातील असूनही फुप्फुसाद्वारे श्वसन करतो, तर मी कोण ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खाली दिलेल्या चित्राचे निरीक्षण करून | २ गुण |
या आपत्तीचे कोणतेही दोन परिणाम लिहा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | ताणतणाव कमी करण्यासाठी कोणतेही चार मार्ग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(v) | प्रक्रियेनंतर मिळणारे सांडपाणी | २ गुण |
खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | औष्णिक विद्युत निर्मितीमुळे कोणते इंधन वापरतात ? या विद्युतनिर्मितीमुळे निर्माण होणाऱ्या कोणत्याही दोन समस्या स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | मृदुकाय प्राणीसंघातील प्राण्यांच्या शरीराचे तीन वैशिष्ट्ये लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | आम्ल पर्जन्याचे घटक कोणते ? त्याचे पृथ्वीतळावर होणारे कोणतेही दोन दृष्यपरिणाम लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | खालील शब्दकोडे पूर्ण करा : | ३ गुण |
(1) मद्य, तंबाखूजन्य पदार्थांचे सतत सेवन.
(2) या ॲपमुळे सायबर गुन्हे घडण्याची शक्यता
(3) ताणतणाव नाहीसा करण्याचा एक उपाय.
(4) ताणविरहित जीवन जगण्यास आवश्यक. उत्तर तुमच्या वहीत लिहा. |