प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग १ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे, म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा .............................. मध्ये आहे. | १ गुण |
(ii) | ज्या अभिक्रियांमध्ये अभिकारकामधील आयनांची अदलाबदल होऊन अवक्षेप तयार होतो अशा अभिक्रियांना .............................. असे म्हणतात. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | चूक की बरोबर ते लिहा :
पेशींमधील श्वसनादरम्यान रेडॉक्स अभिक्रिया घडत असते. | १ गुण |
(ii) | वेगळा घटक ओळखा :
ध्वनिवर्धक, सूक्ष्मश्रवणी, विद्युतचलित्र, चुंबक | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | ताऱ्यांच्या लुकलुकण्याचे कारण काय ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | आवर्तामध्ये डावीकडून उजवीकडे जाताना अणुआकार कमी होत जातो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | विद्युतपारेषणासाठी तांब्याच्या किंवा ॲल्युमिनिअमच्या तारांचा उपयोग करतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | काही देशांमध्ये पेट्रोलची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्यामध्ये ईथेनॉल एक समावेशी म्हणून मिसळतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पदार्थाच्या विशिष्ट उष्माधारकतेच्या मापनासाठी कोणत्या तत्त्वाचा वापर करतात ? ते तत्त्व लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | लोखंडी दरवाज्यावर गंज चढू नये म्हणून तुम्ही काय कराल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | फरक स्पष्ट करा :
वस्तुमान आणि वजन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | एक वस्तुमानाचा लोहगोल उंचीवरून खाली पडला. ‘’ चे मूल्य आहे असे धरून खालील राशींचे मूल्य काढा : | ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | वर्णनावरून मूलद्रव्याचे नाव व संज्ञा लिहा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ५ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
आकृती तुमच्या वहीत काढा.
(ii) | क्लोरीन या मूलद्रव्याचा अणुअंक 17 आहे. तर यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
(iii) | विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी .............................. धातूचा उपयोग करतात. | १ गुण |
(iv) | एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात प्रकाश जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे .............................. म्हणतात. | १ गुण |
(v) | + उष्णता ही .............................. प्रकारची अभिक्रिया आहे. | १ गुण |
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| साधा सूक्ष्मदर्शक | (a) अतिसूक्ष्म वस्तूंचे निरीक्षण करणे |
| (b) दूरच्या वस्तूंचे निरीक्षण करणे | |
| (c) घड्याळ दुरुस्ती करणे |
(iv) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
(v) | ते या तापमानादरम्यान असणाऱ्या पाण्याच्या आचरणास काय म्हणतात ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | ‘दिवाळीच्या फटाक्यांमध्ये रॉकेट हा एक प्रकारचा फटाका असतो’ यावरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या : | २ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | अपघटन अभिक्रिया म्हणजे काय ? साखरेच्या अपघटन अभिक्रियेचे समीकरण लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | आकृत्यांना नावे देऊन संकल्पना स्पष्ट करा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | इंद्रधनुष्यनिर्मिती या नैसर्गिक सुंदर घटनेसंबंधी खालील प्रश्नांची उत्तरे द्या : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | नावे लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | खालील आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
| उपग्रहाचा प्रकार | उपग्रहाचे कार्य | भारताच्या उपग्रहमालिकांची व प्रक्षेपकांची नावे | |
|---|---|---|---|
| (a) | पृथ्वीवरील कुठल्याही ठिकाणाचे भौगोलिक स्थान निश्चित करणे. | ||
| (b) | हवामान उपग्रह | ||
| (c) | IRS प्रक्षेपक : PSLV |
(viii) | खालील सारणी पूर्ण करा : | ३ गुण |
|