प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) भूमिती—भाग-२ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट आहे ? | १ गुण |
(२) | केंद्र असलेल्या वर्तुळात अंतर्लिखित चे माप आहे. तर त्याने अंतर्खंडित केलेल्या कंस चे माप किती ? | १ गुण |
(३) | या बिंदूचे आरंभ बिंदूपासूनचे अंतर .................... आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | खालील मध्ये आणि , , तर किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | खालील आकृतीमध्ये , रेख रेख , , , तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | केंद्र असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सेमी आहे. जीवा ने वर्तुळकेंद्राशी काटकोन केलेला असल्यास वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
सेमी, , .
चौसेमी. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | खालील मध्ये बाजू . जर सेमी, सेमी, सेमी, तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | खालील आकृतीमध्ये, मध्ये दिलेल्या माहितीवरून आणि काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(१) | खालील आकृतीमध्ये बाजू . जर आणि , तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
(दिलेले)
.......... (योग क्रिया करून)
.................. (I)
आता,
............. (समरूपतेची कसोटी)
............. (समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू)
............. (I) वरून
| ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | , , , हे समांतरभुज चौकोनाचे शिरोबिंदू आहेत, हे दाखवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | सिद्ध करा की, ‘वर्तुळाच्या बाह्यभागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिकाखंड एकरूप असतात’. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(३) | सेमी त्रिज्या घेऊन एक वर्तुळ काढा. वर्तुळकेंद्रापासून सेमी अंतरावरील बिंदूतून स्पर्शिका काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | खालील आकृतीमध्ये बाजू | ४ गुण |
|
|
आकृती तुमच्या वहीत काढा.
(२) | , मध्ये सेमी, सेमी आणि सेमी आहे. आणि यांच्या संगत बाजूंचे गुणोत्तर असेल, तर आणि काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | हा आयत आहे. हा व्यास असलेले व कर्ण ला मध्ये छेदणारे हे अर्धवर्तुळ आहे. जर सेमी, सेमी, तर आणि च्या किंमती काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | घेऊन खालील त्रिकोणमितीय नित्यसमानतांचा पडताळा घ्या : | ३ गुण |
|
|
|
(४) | जर एका शंकूची त्रिज्या सेमी असून त्याची लंबउंची सेमी असेल तर त्याची तिरकस उंची .................... आहे. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | एका रेषेने -अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन आहे, तर त्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | चक्रीय मध्ये , तर काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(२) | खालील आकृतीमध्ये जीवा आणि जीवा एकमेकींना बिंदू मध्ये छेदतात. जर , , , तर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
..............
................. (जीवांचे अंतर्छेदनाचे प्रमेय)
| २ गुण |
(३) | एका झाडाच्या बुंध्यापासून मी. अंतरावर असणाऱ्या निरीक्षकास झाडाच्या शेंड्याकडे पाहताना मापाचा उन्नत कोन करावा लागतो. तर झाडाची उंची काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
वरील आकृतीमध्ये, बिंदूजवळ निरीक्षक असून हे झाड आहे.
झाडाची उंची, निरीक्षकाचे झाडापासूनचे अंतर मी.
उन्नत कोन .
आकृतीवरून,
.................. (I)
.................. (II)
((I) व (II) वरून)
झाडाची उंची मी. आहे. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खाली दिलेल्या आकृतीत केंद्र असलेले वर्तुळ च्या बाजूंना बिंदू आणि मध्ये स्पर्श करते. जर , तर चे माप काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | , आणि हे बिंदू एकरेषीय आहेत की नाही हे ठरवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | जर , तर नित्यसमानतेचा उपयोग करून ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(२) | समभुज चौकोनाच्या बाजूंच्या वर्गांची बेरीज त्याच्या कर्णांच्या वर्गांच्या बेरजेइतकी असते हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
पक्ष :
हा समभुज चौकोन असून कर्ण आणि एकमेकांना या बिंदूत छेदतात.
साध्य :
कृती :
समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांना दुभागतात.
मध्ये रेख ही मध्यगा आणि मध्ये रेख ही मध्यगा आहे.
अपोलोनियसच्या प्रमेयानुसार
.................. (I)
.................. (II)
(I) व (II) यांची बेरीज करू
...............
. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | सेमी त्रिज्येचा एक भरीव गोल वितळवून त्यापासून सेमी त्रिज्या व सेमी उंची असणाऱ्या भरीव वृत्तचित्ती तयार केल्या, तर किती वृत्तचित्ती तयार होतील ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | शंकूछेदाच्या वर्तुळाकार भागांच्या त्रिज्या सेमी आणि सेमी आहेत. जर शंकूछेदाची उंची सेमी असेल, तर पुढील किंमती काढा. | ४ गुण |
|
|
|