प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित - (७१) बीजगणित—भाग १(म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | या निश्चयकाची कोटी लिहा. | १ गुण |
(ii) | खालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण आहे ? | १ गुण |
(iii) | खालील अंकगणिती श्रेढीचा साधारण फरक काढा :
| १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जर आणि , तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | या क्रमिकेचे पहिले पद काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | GSTIN मध्ये एकूण किती अंकाक्षरे असतात ? | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | या समीकरणाचा आलेख काढण्यासाठी खालील सारणी पूर्ण करा.
कृती : | २ गुण |
(ii) | वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
मी एक वर्गसमीकरण आहे.
माझे सामान्य रूप आहे.
माझी मुळे व आहेत.
माझ्या मुळांची बेरीज
माझ्या मुळांचा गुणाकार
माझे वर्गसमीकरण हे आहे. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील एकसामयिक समीकरणे सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील अंकगणिती श्रेढीचे वे पद काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | श्री. माणिकलाल यांनी रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स रुपये या बाजारभावाने खरेदी केले. नंतर लाभांश कंपनीने दिला. गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती असेल हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
दर्शनी किंमत रुपये
शेअर्सची संख्या
शेअर्सचा बाजारभाव रुपये
(a) एकूण गुंतवणूक शेअरचा बाजारभाव शेअर्सची संख्या
रुपये
(b) लाभांश प्रति शेअर दर्शनी किंमत लाभांशाचा दर
रुपये
एकूण लाभांश
रुपये
(c) परताव्याचा दर
. | ३ गुण |
(ii) | अंकांची पुनरावृत्ती न करता या अंकांपासून दोन अंकी संख्या तयार केली, तर विषम संख्या मिळण्याची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
समजा नमुना अवकाश आहे.
घटना : ती संख्या विषम संख्या असणे.
............ (सूत्र)
. | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | तीन मुलगे व दोन मुली यांच्यातून दोघांची एक समिती बनवायची आहे. तर खालील घटनांची संभाव्यता काढा :
घटना A : समितीमध्ये कमीत कमी एक मुलगी असणे.
घटना B : समितीमध्ये एक मुलगा व एक मुलगी असणे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | या वर्गसमीकरणाची मुळे वास्तव व समान असतील तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका शेतकऱ्याने रुपये व त्यावरील रुपये व्याजाची हप्त्यात परतफेड करण्याचे कबूल केले. प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा रुपयाने कमी असल्यास पहिल्या व शेवटच्या हप्त्यातील रक्कम किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
| गुण | विद्यार्थी संख्या |
|---|---|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील सारणी गणित विषयाच्या परीक्षेतील विद्यार्थ्यांचे गुण दर्शविते.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका रक्तगट तपासणी शिबिरामधील रक्तगटानुसार व्यक्तींची टक्केवारीमध्ये विभागणी खालील वृत्तालेखात दिली आहे. त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
(iv) | खालील पर्यायांपैकी कोणती संभाव्यता असू शकणार नाही ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दोन नाणी एकाच वेळी फेकली असता नमुना अवकाश लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | पुष्पमालाने रुपये गुंतवून रुपये दर्शनी किंमतीचे शेअर्स रुपये अधिमूल्याने घेतले, तर तिला किती शेअर्स मिळतील हे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
दर्शनी किंमत रुपये
अधिमूल्य रुपये
बाजारभाव दर्शनी किंमत
रुपये
शेअर्सची संख्या
शेअर्स. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एक शेअर रुपये बाजारभावात विकला. यासाठी दलाली द्यावी लागली असेल तर तो शेअर विकून मिळणारी रक्कम किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
| वर्ग वेळ (तास) | वर्गमध्य | विद्यार्थी संख्या | |
|---|---|---|---|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | काही विद्यार्थ्यांनी रोजच्या अभ्यासासाठी व्यतीत केलेला वेळ (तास) व विद्यार्थी संख्या यांची वारंवारता वितरण सारणी खाली दिली आहे. त्यावरून विद्यार्थ्यांनी अभ्यासासाठी दिलेल्या वेळेचा मध्य काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
| वस्तूंची किंमत (रुपये) | वस्तूंची संख्या |
|---|---|
| पेक्षा कमी | |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एका जनरल स्टोअरमधील विविध वस्तूंच्या किंमती व त्या वस्तूंची मागणी यांची वर्गीकृत वारंवारता सारणी दिली आहे. त्यावरून किंमतीचा मध्यक काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |