प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) भूगोल पेपर-२ (म)
या प्रश्नपत्रिकेतील नकाशा प्रश्नांचे नकाशे येथे दाखवलेले नाहीत (अचूक नकाशा आराखडा अद्याप उपलब्ध नाही). ते प्रश्न शब्दांत सोडवा आणि आदर्श उत्तराशी तुलना करा.
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | अंदमान समूहातील बेटे ही प्रामुख्याने ................................ आहेत. | १ गुण |
(२) | ब्राझीलच्या उत्तरेकडील प्रदेशाचे हवामान ................................ प्रकारात मोडते. | १ गुण |
(३) | हिमालयातील बर्फाळ प्रदेशात ................................ हा प्राणी आढळतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| (1) क्षेत्रभेट | (i) केंद्रित वस्ती |
| (2) पानझडी वने | (ii) पँटानल |
| (3) सावो पावलो | (iii) खेजडी |
| (4) ब्राझील | (iv) प्रश्नावली |
| (v) साग | |
| (vi) सुंदरबन |
योग्य जोड्या लावा | ४ गुण |
|
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | ब्राझीलमधील वर्षावनांना काय म्हणतात ? | १ गुण |
(२) | वाहतुकीचा सर्वात स्वस्त मार्ग कोणता आहे ? | १ गुण |
(३) | लोकसंख्येच्या दृष्टीने ब्राझीलचा जगात कितवा क्रमांक लागतो ? | १ गुण |
६ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
(१) | ब्राझीलची राजधानी | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(२) | पाराना राज्य | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(३) | पॅराग्वे नदी | १ गुण |
चिन्हांची सूची : |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | भारताच्या दक्षिणेकडील देश कोणता ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | भारतात सर्वाधिक भाग पानझडी वनांनी व्यापला आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | ब्राझीलमधील दरडोई जमीन धारणा भारताच्या तुलनेत जास्त आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | उत्तर भारतीय मैदानी प्रदेशात लोहमार्गाचे जाळे विकसित झाले आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ६ गुण
| वर्ष | नागरी लोकसंख्या टक्केवारी |
|---|---|
| 1960 | 47.1 |
| 1970 | 56.8 |
| 1980 | 66.0 |
| 1990 | 74.6 |
| 2000 | 81.5 |
| 2010 | 84.6 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(अ) | खालील दिलेल्या सांख्यिकीय माहितीच्या आधारे साधा स्तंभालेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ६ गुण |
|
|
|
|
|
| वर्ष | लिंग गुणोत्तर (ब्राझील) | लिंग गुणोत्तर (भारत) |
|---|---|---|
| 1961 | 1012 | 940 |
| 1971 | 1009 | 930 |
| 1981 | 1012 | 932 |
| 1991 | 1018 | 925 |
| 2001 | 1025 | 930 |
| 2011 | 1076 | 939 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(आ) | दिलेल्या आलेखाचे वाचन करून त्याखालील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा :
प्रश्न : | ६ गुण |
आकडेवारी तक्ता
|
|
|
|
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | क्षेत्रभेटीची पूर्व तयारी तुम्ही कशी कराल ? हवामान केंद्राला भेट देण्यासाठी प्रश्नावली तयार करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भारताच्या हवामानातील हिंदी महासागर व हिमालयाचे महत्त्व सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | ब्राझीलच्या शेती व खाणकाम व्यवसायासंबंधी माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
(४) | भारत आणि ब्राझील या देशांतील राजवट ................................ प्रकारची आहे. | १ गुण |
(४) | भारत व ब्राझील यापैकी कोणत्या देशाचे स्थान दोन्ही गोलार्धात आहे ? | १ गुण |
(४) | कटिंगा | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(५) | कॅसिनो पुळण | १ गुण |
चिन्हांची सूची : |
(६) | उत्तरेकडील अतिजास्त नागरी लोकसंख्येचे राज्य. | १ गुण |
चिन्हांची सूची : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | भारताचे उत्तर-दक्षिण अंतर किती कि.मी. आहे ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | भारताचे अतिदक्षिणेकडील टोक कोणते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | भारताच्या मध्यातून कोणते अक्षवृत्त गेले आहे ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | भारतीय प्रमाणवेळेचे रेखावृत्त कोणते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | ब्राझीलमध्ये पश्चिमवाहिनी नद्या आढळत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |