प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग २ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | आपण व्यायाम करताना आपल्या मांसपेशी ....................... प्रकारचे श्वसन करतात. | १ गुण |
(ii) | ......................... हा प्राणी आपल्या शरीराच्या तुटलेल्या भागाची पुनर्निर्मिती करू शकतो. | १ गुण |
(iii) | भारत सरकारने NKM-16 या कार्यक्रमाद्वारे ...................... व्यवसायाच्या उत्पादनवाढी करिता प्रोत्साहन दिले आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | चूक की बरोबर ते लिहा :
उत्क्रांती म्हणजे सजीवांमध्ये अत्यंत सावकाश होणारा क्रमिक बदल होय. | १ गुण |
(ii) | कोणत्याही एका लैंगिक रोगाचे नांव लिहा. | १ गुण |
(iii) | गटात न बसणारा शब्द लिहा :
गुटखा, योगासने, मद्य, सिगारेट. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | मानवी शरीरातील काही अवयव हे बहुमोल आहेत. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | तंतुमय पदार्थ एक महत्त्वाचे पोषकतत्त्व आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | आकृतीत दिलेल्या प्राण्यांचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा : | २ गुण |
|
|
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | फरक स्पष्ट करा :
लैंगिक प्रजनन व अलैंगिक प्रजनन. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(ii) | खालील तक्ता पूर्ण करा :
अ ; ब ; क ; ड ; इ ; ई | ३ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
(i) | पर्यावरणात माझी भूमिका दर्शविणारा ओघ तक्ता पूर्ण करा :
पर्यावरण संवर्धनात माझी भूमिका
टिकवणे
; ; ; ; | ५ गुण |
(iv) | जिल्हास्तरीय आपत्ती व्यवस्थापनासाठी व आपत्ती निवारण योजनांच्या परिपूर्णतेसाठी जिल्ह्याचे ................. जबाबदार असतात. | १ गुण |
(v) | पश्चिम बंगालमधील ......................... हे वाघासाठी राखीव आहे. | १ गुण |
(iv) | रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा :
वाहत्या वाऱ्यातील गतिज ऊर्जा → → विद्युत ऊर्जा | १ गुण |
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
|---|---|
| झायलीटॉल | (a) आम्लता देणे |
| (b) गोडी देणे | |
| (c) रंग |
(v) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
(ii) | खालील तक्ता पूर्ण करा :
अ.क्र. | सहभागी सूक्ष्मजीव | पेयाचे नांव
1. | लॅक्टोबॅसीलस ब्रुईस | कॉफी
2. | कॅन्डीडा, हॅन्सेन्युला, पिचिया, सॅकरोमायसिस |
3. | सॅकरोमायसिस सेरेव्हिसी | वाईन
4. | सॅकरोमायसिस सेरेव्हिसी | | २ गुण |
(iii) | रिकाम्या चौकटीत योग्य शब्द लिहा :
बहुपेशीय संजीवांमधील अलैंगिक प्रजननाचे प्रकार
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | प्रत्येकी दोन उदाहरणे लिहा : | २ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | आपत्ती व्यवस्थापनाची दोन उद्दिष्टे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
(iv) | खालील प्रवाह आकृती पूर्ण करा :
(अ) औष्णिक-ऊर्जेवर आधारित विद्युत-ऊर्जा निर्मिती.
; ;
(आ) औष्णिक विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण.
; ; | ३ गुण |
(v) | दिलेल्या पर्यायांमधून योग्य पर्याय निवडून खालील परिच्छेद पूर्ण करा :
(लॅक्टोबॅसिलस क्रिमॉरिस, प्रोटीएज, गाई, शाकाहारी, सूक्ष्मजैविक, रेनेट, जिओबॅक्टर, सॅकरोमायसिस)
जगभर मोठ्या प्रमाणात उपलब्ध असलेल्या च्या दुधाचा वापर करून चीज बनवले जाते. सर्वप्रथम दुधाचे रासायनिक व परीक्षण होते.
दुधात लॅक्टोबॅसिलस लॅक्टिस, व स्ट्रेप्टोकॉकस थर्मोफिलिस हे सूक्ष्मजीव व रंग मिसळले जातात. यामुळे दुधाला आंबटपणा येतो. यानंतर दह्यातील पाणी काढून टाकण्यासाठी ते आणखी घट्ट होणे आवश्यक असते.
ह्यासाठी जनावरांच्या अन्नमार्गातून मिळविलेला विकर पूर्वीपासून वापरात येत असे, पण हल्ली कवकांपासून मिळविलेला हा विकर उपयोगात आणून चीज बनते. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | टीप लिहा : औषधी वनस्पतींचे महत्त्व. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | इतरांशी सुसंवाद साधण्याचे महत्त्व सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | खालील आपत्तीचा प्रकार ओळखा व परिणाम स्पष्ट करा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील चित्रांचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|