प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग १ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | अल्कधर्मी मृदा धातूंची संयुजा 2 आहे. म्हणजे त्यांची आधुनिक आवर्तसारणीतील जागा ................................ मध्ये आहे. | १ गुण |
(ii) | अणुवरील किंवा आयनावरील धनप्रभार जेव्हा वाढतो किंवा ऋणप्रभार कमी होतो तेव्हा त्याला असे म्हणतात. | १ गुण |
(iii) | हे उपकरण विद्युतधारा निर्माण करण्यासाठी वापरतात. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | वेगळा घटक ओळखा :
वितळतार, विसंवाहक पदार्थ, रबरी मोजे, जनित्र | १ गुण |
(ii) | सहसंबंध पूर्ण करा :
तांबडा किरण तरंगलांबी जवळपास : 700 nm :: जांभळा किरण तरंगलांबी जवळपास : | १ गुण |
| स्तंभ ‘अ’ | स्तंभ ‘ब’ |
|---|---|
| दूरदृष्टिता | (अ) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. |
| (ब) जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. | |
| (क) दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाहीत. |
(iii) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | सोडिअम हा कायम रॉकेलमध्ये ठेवतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | डोळ्यापासून 25 cm पेक्षा कमी अंतरावर ठेवलेली वस्तू निरोगी डोळा स्पष्टपणे पाहू शकत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जर एका ग्रहावर एक वस्तू 5 m वरून खाली येण्यास 5 सेकंद घेत असेल तर त्या ग्रहावरील गुरुत्व त्वरण किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | एका मूलद्रव्याचे इलेक्ट्रॉन संरूपण 2, 8, 2 असे आहे. यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | २ गुण |
|
|
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | ‘मुक्तिवेग’ ही संकल्पना स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | आधुनिक आवर्तसारणीची खालील माहिती लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील रासायनिक अभिक्रिया ऊष्माग्राही आहेत की ऊष्मादायी आहेत ते ओळखा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपस्करण, अपवर्तन आणि आंतरिक परावर्तन ह्या तीनही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे. हे विधान आकृतीसह स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ५ गुण |
| अ. न. | कार्बन अणुंची सरलशृंखला | रेणुसूत्र | नाव |
|---|---|---|---|
| 1. | C | ||
| 2. | C–C | ईथेन | |
| 3. | C–C–C | ||
| 4. | C–C–C–C | ब्यूटेन | |
| 5. | C–C–C–C–C | ||
| 6. | C–C–C–C–C–C | हेक्झेन | |
| 7. | C–C–C–C–C–C–C | हेप्टेन | |
| 8. | C–C–C–C–C–C–C–C | ||
| 9. | C–C–C–C–C–C–C–C–C | नोनेन | |
| 10. | C–C–C–C–C–C–C–C–C–C | डीकेन |
(ii) | खालील सारणी पूर्ण करा :
| ५ गुण |
(iv) | प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची मार्गक्रमणाची दिशा बदलते, यालाच प्रकाशाचे असे म्हणतात. | १ गुण |
(v) | भूपृष्ठापासून उच्च भ्रमणकक्षेची उंची . | १ गुण |
(iv) | इलेक्ट्रॉन संरूपण लिहा :
ॲल्युमिनिअम | १ गुण |
(v) | चूक की बरोबर ते लिहा :
चंद्रावरील मुक्तिवेग पृथ्वीवरील मुक्तिवेगापेक्षा कमी आहे. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील रासायनिक अभिक्रिया पूर्ण करा आणि उत्पादितांची नांवे लिहा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | विशिष्ट उष्माधारकतेची व्याख्या लिहून त्याचे SI एकक व CGS एकक लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(v) | मिथेन () व इथेन () चे इलेक्ट्रॉन-ठिपका संरचना काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दिलेल्या आकृत्या अ, ब, क ओळखा व त्यांचे उपयोग लिहा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | 5 kg वस्तुमान असलेल्या पाण्याचे तापमान 20°C पासून 100°C पर्यंत वाढविण्यासाठी किती उष्णता लागेल ?
[c = 1 kcal/kg°C] उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | भिंगासाठी वापरले जाणारे कार्टेशिअन चिन्ह संकेत लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(vii) | खालील तक्ता पूर्ण करा :
वरची ओळ : IRNSS — —
मधली ओळ : — हवामान उपग्रह —
खालची ओळ : — — पृथ्वी निरीक्षण | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | खालील अभिक्रियांसाठी रासायनिक समीकरणे लिहा : | ३ गुण |
|
|
|