जतन केलेला पेपर उघडत आहे…
मंडळाची मूळ प्रश्नपत्रिका · परीक्षा मोडगणित भाग २ · जुलै २०२५
शांत जागी बसा. वही, पेन व आवश्यक साधने तयार ठेवा.
४०सोडवायचे गुण१२०मिनिटे२७पर्यायांसह प्रश्न
सुरू केल्यानंतर
- वेळ सलग चालेल; पान बंद केले किंवा दुसऱ्या टॅबवर गेलात तरी थांबणार नाही.
- प्रत्येक विभागात ठरावीक प्रश्न निवडा. फक्त निवडलेल्या प्रश्नांचे गुण मोजले जातील.
- जमा करेपर्यंत आदर्श उत्तरे दिसणार नाहीत. वेळ संपल्यावर उत्तरे लॉक होतील.
- नंतर आदर्श उत्तराशी तुलना करून प्रत्येक मुद्द्याचा गुण स्वतः नोंदवा.
मूळ पेपरच्या सूचना
- सर्व प्रश्न सोडविणे आवश्यक आहे.
- गणकयंत्राचा वापर करता येणार नाही.
- प्रश्नाच्या उजवीकडे दिलेल्या संख्या पूर्ण गुण दर्शवितात.
- प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाच्या उत्तराचे [प्रश्न क्र. 1(A)] मूल्यमापन केवळ प्रथम प्रयत्नातील पर्याय ग्राह्य धरून केले जाईल व त्यालाच गुण दिले जातील.
- आवश्यक त्या ठिकाणी उत्तराशेजारी आकृती काढावी.
- रचनेच्या सर्व खुणा स्पष्ट असाव्यात. त्या पुसू नयेत.
- प्रमेयाची सिद्धता लिहिण्यासाठी आकृती आवश्यक आहे.