प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित - (७१) बीजगणित—भाग १(म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | या निश्चयकाची किंमत किती ? | १ गुण |
(ii) | खालीलपैकी कोणते समीकरण वर्गसमीकरण नाही ? | १ गुण |
(iii) | एका अंकगणिती श्रेढीसाठी , , तर | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | व ही चले असलेल्या एकसामयिक समीकरणांसाठी जर , , असेल तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण सामान्यरूपात लिहा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | एका शेअरची दर्शनी किंमत ₹ 100 व अधिमूल्य ₹ 10 असताना त्या शेअरचा बाजारभाव काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | हे वर्गसमीकरण पूर्ण वर्ग पद्धतीने सोडविण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
किंवा
किंवा | २ गुण |
(ii) | कुरिअर सेवा देणाऱ्या एका एजंटने एक पार्सल नाशिकहून नागपूरला पाठविण्यासाठी ग्राहकाकडून एकूण ₹ 590 घेतले. त्यात ₹ 500 करपात्र किंमतीवर केंद्राचा कर ₹ 45 व राज्याचा कर ₹ 45 आहे, तर या व्यवहारात आकारलेला वस्तू व सेवाकराचा दर काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
एकूण वस्तू व सेवाकर = केंद्राचा कर + राज्याचा कर
वस्तू व सेवा कराचा दर
कुरिअर सेवा देणाऱ्या एजंटने वस्तू व सेवा कराचा दर % आकारला. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खाली दिलेल्या एकसामयिक समीकरणांवरून आणि यांच्या किंमती काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील अंकगणिती श्रेढीचे कितवे पद 560 आहे ?
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | एका अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदांची बेरीज 27 व त्यांचा गुणाकार 504 आहे, तर ती पदे शोधण्यासाठी खालील कृती पूर्ण करा.
कृती :
समजा अंकगणिती श्रेढीतील तीन क्रमागत पदे .
तसेच :
आणि ठेवून तीन क्रमागत पदे =
किंवा आणि ठेवून तीन क्रमागत पदे = | ३ गुण |
(ii) | योग्यरीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला तर खालील घटनांची संभाव्यता काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
(a) तो पत्ता लाल असणे.
(b) तो पत्ता चित्रयुक्त असणे.
कृती :
समजा ‘S’ नमुना अवकाश आहे,
समजा घटना A : काढलेला पत्ता लाल असणे.
एकूण लाल पत्ते =
.................. सूत्र
समजा घटना B : काढलेला पत्ता चित्रयुक्त असणे.
एकूण 12 चित्रयुक्त पत्ते असतात
.................. सूत्र
| ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
| गुंतवणूक (हजार रुपयांमध्ये) | कुटुंबांची संख्या |
|---|---|
| 10–20 | 30 |
| 20–30 | 50 |
| 30–40 | 60 |
| 40–50 | 55 |
| 50–60 | 15 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(i) | खालील सारणीत 210 कुटुंबांची वार्षिक गुंतवणूक दिली आहे. त्यावरून आयतालेख काढा :
आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | श्री. शिवाजीराव यांनी 100 रुपये दर्शनी किंमतीचे 150 शेअर्स 120 रुपये या बाजारभावाचे खरेदी केले. नंतर 7% लाभांश कंपनीने दिला तर गुंतवणुकीवरील परताव्याचा दर किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | एका कृषी क्षेत्रातील कुशल आणि अकुशल कामगारांच्या रोजगाराचे गुणोत्तर 5 : 4 आहे. एका कुशल आणि अकुशल कामगाराचा एका दिवसाचा एकूण रोजगार 900 रुपये आहे. तर प्रत्येक कुशल कामगाराचा आणि अकुशल कामगाराचा रोजगार काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) |
| ४ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खालील अटी पूर्ण करणारे प्रत्येकी एक वर्गसमीकरण लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | ज्या अंकगणिती श्रेढीचे पहिले पद ‘’ आहे. दुसरे पद ‘’ आहे आणि शेवटचे पद ‘’ आहे. तर त्या श्रेढीतील सर्व पदांची बेरीज एवढी आहे हे दाखवा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
(iv) | खालील पर्यायात दिलेल्या संख्यांपैकी कोणती संख्या संभाव्यता असू शकणार नाही ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | या वर्गाचा वर्गमध्य काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
| विविध बाबीं | प्रतिशत खर्च | केंद्रीय कोनाचे माप |
|---|---|---|
| अन्न | 40 | |
| कपडे | 20 | |
| शिक्षण | 30 | |
| इतर खर्च | 10 | |
| एकूण | 100 |
(iii) | एका कुटुंबाचा विविध बाबींवर होणारा मासिक खर्च दिलेला आहे. त्यावरून केंद्रीय कोनांची मापे काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | शेअरचा बाजारभाव ₹ 200 आहे, तो खरेदी करताना 0.3% दलाली दिली, तर त्या शेअरची खरेदी किंमत किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | जर , आणि तर मध्य काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | श्रद्धाच्या 2 वर्षापूर्वीच्या आणि 3 वर्षानंतरच्या वयांचा गुणाकार 84 आहे, तर तिचे आजचे वय काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | खालील एकसामयिक समीकरणे आलेखपद्धतीने सोडवा :
, उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
| वय (वर्षांमध्ये) | रुग्णांची संख्या |
|---|---|
| 10–20 | 60 |
| 20–30 | 42 |
| 30–40 | 55 |
| 40–50 | 70 |
| 50–60 | 53 |
| 60–70 | 20 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील वारंवारता वितरणामध्ये एका दवाखान्यातील 300 रुग्णांचे वय (वर्षांमध्ये) आणि रुग्णांची संख्या दिली आहे. त्यावरून रुग्णांच्या वयाचे मध्यक काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |