प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र पेपर - १
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | मथुरा शिल्पशैली ...................... काळात उद्याला आली. | १ गुण |
(२) | महाबळेश्वर जवळील भिलार हे ............ गाव म्हणून प्रसिद्ध आहे. | १ गुण |
(३) | “मानवी इतिहास हा वर्गसंघर्षाचा इतिहास असतो,” असे मत .............. या तत्त्वज्ञाने मांडले आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट ‘अ’ — गट ‘ब’ | १ गुण |
(२) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट ‘अ’ — गट ‘ब’ | १ गुण |
(३) | पुढीलपैकी प्रत्येक संचातील चुकीची जोडी ओळखून पुन्हा लिहा :
गट ‘अ’ — गट ‘ब’ | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | पर्यटनाचे प्रकार | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे
(२) | भारतातील नैसर्गिक जागतिक वारसास्थळे
| २ गुण |
पुढील कालरेषा पूर्ण करा : |
| ललित | भारूड | |
|---|---|---|
| गुणवैशिष्ट्ये | ||
| उदाहरणे |
(३) |
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | थोडक्यात टिपा लिहा :
स्थळ कोश उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | थोडक्यात टिपा लिहा :
प्राच्यवादी इतिहासलेखन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | थोडक्यात टिपा लिहा :
वर्तमानपत्रांचे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील कार्य उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | फुको त्यांच्या लेखनपद्धतीला ‘ज्ञानाचे पुरातत्त्व’ असे म्हणत असत. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | चित्रकथीसारख्या नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करणे गरजेचे आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खेळण्यांद्वारे इतिहासावर प्रकाश पडू शकतो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | जागतिक वारस्याच्या पदास पात्र ठरणारी स्थळे, परंपरा यांची यादी युनेस्कोद्वारे जाहीर केली जाते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून त्याखालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
मेजर ध्यानचंद हे हॉकीचे महान खेळाडू आणि भारतीय हॉकी संघाचे संघनायक होते. त्यांच्या नेतृत्वाखाली 1936 साली भारतीय हॉकी संघाने बर्लिन ऑलिंपिकमध्ये सुवर्णपदक जिंकले. त्यापूर्वी 1928 आणि 1932 मध्येही भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदके जिंकली होती. तेव्हा ध्यानचंद हे भारतीय संघाकडून खेळले होते. 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस ‘राष्ट्रीय क्रीडा दिवस’ म्हणून साजरा केला जातो. त्यांना ‘हॉकीचे जादूगार’ असे म्हणतात. 1956 मध्ये त्यांच्या हॉकीतील कामगिरीबद्दल त्यांना ‘पद्मभूषण’ या सन्मानाने विभूषित करण्यात आले.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | स्त्रीवादी इतिहासलेखन म्हणजे काय? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | ग्रंथालय व्यवस्थापन का महत्त्वाचे आहे? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | कला क्षेत्रात व्यवसायाच्या कोणत्या संधी उपलब्ध आहेत हे स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | दशावतारी नाटकांविषयी माहिती लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | 73 व्या व 74 व्या संविधान दुरुस्तीने ..................... च्या अधिकारात खूप मोठी वाढ झाली. | १ गुण |
(२) | जगातील सर्वच लोकशाही राष्ट्रांपुढील मोठे आव्हान म्हणजे ........... | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | राजकारणाचे गुन्हेगारीकरण उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | हक्काधारित दृष्टिकोन उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
निवडणूक प्रक्रिया
(१) | निवडणूक प्रक्रिया
| २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा: |
(२) | भारतीय लोकशाही समोरील आव्हाने | २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | सामाजिक न्याय प्रस्थापित करणे म्हणजे काय? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | मध्यावधी निवडणुका म्हणजे काय? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |