प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) – भाग २ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | पुनर्जनन पद्धती .................... या प्राण्यात आढळते. | १ गुण |
(ii) | लॅक्टोबॅसिलस ब्रुईस या सूक्ष्मजीवांच्या मदतीने .................... हे पेय तयार केले जाते. | १ गुण |
(iii) | जनुकातील एखादे न्युक्लिओटाईड अचानक आपली जागा बदलते, यामुळे जो लहानसा बदल घडून येतो त्या बदलाला .................... असे म्हणतात. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | गटातील वेगळा शब्द ओळखा :
डकबील प्लॅटिपस, पापलेट, लंगफीश, पेरीपॅटस | १ गुण |
(ii) | सहसंबंध लिहा :
त्वचा : मेलॅनिन : : स्वादुपिंड : | १ गुण |
(iii) | खालील विधान सत्य किंवा असत्य ते लिहा :
पाण्याचा वापर करून उपयोगी जीवांची निर्मिती करणे म्हणजे नीलक्रांती होय. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | कासव जमिनीवर आणि पाण्यातही राहते, तरीही त्याचा उभयचर या वर्गामध्ये समावेश करता येत नाही. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | जलविद्युत ऊर्जा, सौर ऊर्जा आणि पवन ऊर्जा यांना नूतनीकरणक्षम ऊर्जा म्हणतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | व्यायाम केल्यानंतर आपल्याला थकल्यासारखे वाटते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | किरणोत्सारी प्रदूषणाचे मानवी शरीरावर होणारे कोणतेही चार दुष्परिणाम लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(ii) | सामाजिक आरोग्यावर परिणाम करणारे घटक | २ गुण |
खालील तक्ता पूर्ण करा : |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | व्याख्या लिहा : | ३ गुण |
|
|
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | पुरुष प्रजनन संस्थेवर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | पर्यावरण संवर्धन आणि जैवविविधतेवर आधारित खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
(iv) | महाराष्ट्रात .................... हे प्रमुख अणुऊर्जा निर्मिती केंद्र आहे. | १ गुण |
(v) | संधीपाद संघाचे उदाहरण .................... हे आहे. | १ गुण |
(iv) | W.H.O. या संक्षिप्त रूपाचे विस्तारित नाव लिहा. | १ गुण |
| गट ‘अ’ | गट ‘ब’ |
|---|---|
| (1) पुरुष | (अ) |
| (ब) | |
| (क) |
(v) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | आपत्तीच्या व्याप्तीचा विचार करता, विचारात घ्याव्या लागणाऱ्या चार महत्त्वाच्या बाबी लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | सूक्ष्मजैविक प्रक्रियेद्वारा मिळविण्यात येणाऱ्या दोन इंधनांची नावे लिहा व या इंधनांचा वापर वाढविणे का गरजेचे आहे ते सांगा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | डी. एन. ए. फिंगरप्रिंटींग म्हणजे काय ? या तंत्राचा वापर प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रात केला जातो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(iii) | दिलेल्या उताऱ्यातील गाळलेल्या जागा योग्य पर्याय निवडून पूर्ण करा.
[ऑक्सिजन, पिरिडिन्स, यांत्रिक, , पेट्रोलिअम, घातक, पॉलिस्टर, नॉकार्डीया]
समुद्रात विविध कारणांनी तेलाची गळती होते. हे तेल जलचरांसाठी , विषारी ठरू शकते. पाण्यावर आलेला तेलाचा तवंग पद्धतीने दूर करणे सोपे नाही. पण अल्कॅनिव्होरॅक्स बॉरक्युमेन्सिस व स्युडोमोनास जीवाणूंमध्ये व इतर रसायने नष्ट करण्याची क्षमता आहे. त्यामुळे तेलाचे तवंग नष्ट करायला या जीवाणूंच्या समूहाचा वापर केला जातो. त्यांना H.C.B. म्हणतात. H.C.B. हे हायड्रोकार्बनचे अपघटन करून त्यातील कार्बनचा शी संयोग घडवून आणतात. या अभिक्रियेत व पाणी तयार होते. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. | ३ गुण |
|
|
|
(v) | ताणतणाव व्यवस्थापनाचे उपाय | ३ गुण |
खालील तक्ता पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | प्रथमोपचार पेटीसाठी आवश्यक असणाऱ्या कोणत्याही सहा साहित्यांची नावे लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) |
| ३ गुण |
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(viii) | खालील विधाने वाचून विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|