प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
विज्ञान आणि तंत्रज्ञान (७२) - भाग १ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | उष्णतेचे SI पद्धतीतील एकक .............................. हे आहे. | १ गुण |
(ii) | सूर्य क्षितिजाच्या थोडा खाली असताना देखील आपल्याला दिसतो याचे कारण : | १ गुण |
(iii) | .................... हा कार्बॉक्झीलीक आम्लाचा क्रियात्मक गट आहे. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | सर्वात लहान आकाराच्या अणुचे नाव लिहा. | १ गुण |
(ii) | कॅल्शिअम कार्बोनेटचे रेणूसूत्र लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | कॅलरीमापीचा उपयोग लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | चुनखडी तापवून मिळालेला वायू ताज्या चुन्याच्या निवळीतून जाऊ दिल्यास निवळी दुधाळ होते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | विजेच्या बल्बमध्ये कुंतल बनविण्यासाठी टंगस्टन धातूचा उपयोग करतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | चांदीच्या वस्तू हवेत उघड्या ठेवल्या असता काळ्या पडतात. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
५ पैकी कोणतेही ३ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | डोबेरायनरचा त्रिकांचा नियम सांगून त्याचे एक उदाहरण लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | दिलेली आकृती ओळखून तिचा उपयोग लिहा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
८ पैकी कोणतेही ५ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(i) | कंसातील योग्य पर्याय निवडा व उतारा पूर्ण करा :
(धातू, अधातू, धातूसदृश मूलद्रव्ये, चार, सात, एस-खंड, पी-खंड, डी-खंड, एफ-खंड)
इलेक्ट्रॉन संरूपणाच्या आधारावर आधुनिक आवर्तसारणीतील मूलद्रव्यांचे वर्गीकरण खंडात विभाजन केले आहे. गण 1 व 2 मधील मूलद्रव्यांचा समावेश मध्ये आणि ते सर्व मूलद्रव्ये धातू आहेत. (हायड्रोजन वगळून) गण 13 ते 18 मधील मूलद्रव्यांचा समावेश मध्ये आहे. या खंडामधे धातू, अधातू आणि धातूसदृश मूलद्रव्यांचा समावेश आहे. गण 3 ते 12 मधील मूलद्रव्यांचा समावेश खंडामध्ये आहे. आणि ही सर्व मूलद्रव्ये आहेत. आवर्तसारणीच्या तळाशी दाखवलेली लॅन्थेनाईड व अॅक्टेनाईड श्रेणीतील मूलद्रव्ये म्हणजे खंड होय आणि ही सर्व मूलद्रव्ये धातू असतात. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) |
| ३ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ५ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | खाली दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|
(iv) | साध्या सूक्ष्मदर्शीमध्ये ....................... भिंगाचा वापर करतात. | १ गुण |
(v) | ....................... पद्धतीत वितळलेल्या कथिलाचा थर धातूवर चढविण्यात येतो. | १ गुण |
(iv) | दिलेल्या इलेक्ट्रॉन ठिपका संरचनेवरून हायड्रोकार्बन ओळखा : | १ गुण |
| ‘अ’ स्तंभ | ‘ब’ स्तंभ |
|---|---|
| पाण्याचा अपवर्तनांक | (a) 1.31 |
| (b) 1.36 | |
| (c) 1.33 |
(v) | योग्य जोडी जुळवा | १ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | उपग्रह प्रक्षेपक म्हणजे काय ? कोणत्याही एका भारतीय उपग्रह प्रक्षेपकाचे नाव लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | मुक्त पतन म्हणजे काय ? ते केंव्हा शक्य होते ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | एका बहिर्गोल भिंगाचे नाभीय अंतर 20 cm आहे. तर त्या भिंगाची शक्ती किती असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील आलेखाचे निरीक्षण करा आणि विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
| मुद्दे | डावीकडील आकृती | उजवीकडील आकृती |
|---|---|---|
| दोषाचे नाव | ||
| प्रतिमेचे स्थान | ||
| दोषाचे निराकरण करण्यासाठी वापरलेले भिंग |
(iv) |
| ३ गुण |
खालील आकृतीचे निरीक्षण करून तक्ता पूर्ण करा : |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | आयनिक संयुगांचे कोणतेही तीन सामान्य गुणधर्म लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vi) | आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(vii) | समजा उपग्रहाची कक्षा भूपृष्ठापासून बरोबर 35780 km एवढ्या उंचीवर असेल आणि त्या उपग्रहाचा स्पर्श रेषेतील वेग 3.08 km/s व R = 6400 km असेल, तर त्या उपग्रहाला पृथ्वीची परिक्रमा करण्यास किती अवधी लागेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(viii) | नालकुंतल म्हणजे काय ? त्याची योग्य आकृती काढून विविध भागांना नावे द्या. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | दिलेल्या आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ५ गुण |
|
|
|
|
|