प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित (७१) भूमिती—भाग-२ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकूट आहे ? | १ गुण |
(२) | किती ? | १ गुण |
(३) | X-अक्षाचा चढ .................... असतो. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | जर आणि AB : PQ = 2 : 3, तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती असेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | एका चौरसाचा कर्ण सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | वरील आकृतीमध्ये, हा कंस ABC मधील आंतरलिखित कोन आहे. जर , तर काढा.
उकल :
...............
परंतु ............. (केंद्रीय कोनाचा गुणधर्म)
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | वर्तुळपाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळकंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळपाकळीचे क्षेत्रफळ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहेत, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | वरील आकृतीमध्ये, . तर चे माप काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
(१) | मध्ये, किरण BD हा चा दुभाजक आहे. A − D − C, रेख DE ∥ बाजू BC, A − E − B, तर हे सिद्ध करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
सिद्धता :
मध्ये, किरण BD हा चा दुभाजक आहे.
.................. (I) ()
मध्ये, DE ∥ BC
.................. (II) ()
.................. [(I) व (II) वरून] | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | खालील बिंदू एकरेषीय आहेत किंवा नाहीत, हे ठरवा.
A(1, −3), B(2, −5), C(−4, 7) उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(२) | , असा काढा की AB = 5.5 सेमी, BC = 6 सेमी, CA = 4.5 सेमी आणि , तर व काढा. आकृती तुमच्या वहीत काढा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | मध्ये, रेख PM मध्यगा आहे. PM = 9 आणि , तर QR काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | जर , तर θ ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिती आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेले आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते, तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB ∥ बाजू CD चौकोनाचे कर्ण हे एकमेकांना बिंदू P मध्ये छेदतात.
त्यावरून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | O केंद्र असलेल्या वर्तुळाची AB जीवा आहे. AOC वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT वर्तुळाला बिंदू A मध्ये स्पर्श करते.
खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|
(४) | 3 सेमी त्रिज्या असलेल्या वर्तुळातील सर्वांत मोठ्या जीवेची लांबी किती ? | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | रेषेने X-अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 45° आहे. तर त्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(२) | ची किंमत काढा.
उकल :
मध्ये, .
................ (पायथागोरसचे प्रमेय)
दोन्ही बाजूला ने भागून,
परंतु आणि
. | २ गुण |
(३) | वरील आकृतीमध्ये, चौरस ABCD च्या बाजू वर्तुळाला स्पर्श करतात. जर AB = 14 सेमी, तर छायांकित भागाचे क्षेत्रफळ काढा.
ABCD चौरसाला एक वर्तुळ आतून स्पर्श करत आहे.
AB = 14 सेमी
उकल :
चौरसाचे क्षेत्रफळ = () ............... (सूत्र)
= सेमी
वर्तुळाचे क्षेत्रफळ = ............... (सूत्र)
= 154 सेमी
छायांकित भागाचे क्षेत्रफळ = चौरसाचे क्षेत्रफळ − वर्तुळाचे क्षेत्रफळ
= 196 − 154
= सेमी | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | A(2, 3) आणि B(4, 7) या बिंदूंतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(५) | एका गोलाची त्रिज्या 7 सेमी असेल तर त्याचे वक्रपृष्ठफळ काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
(२) | पक्ष :
केंद्र P असलेल्या वर्तुळाच्या जीवा AB आणि जीवा CD वर्तुळाच्या अंतर्भागात बिंदू E मध्ये छेदतात.
साध्य :
AE × EB = CE × ED
रचना :
रेख AC आणि रेख BD काढले.
रिकाम्या जागा भरून सिद्धता पूर्ण करा.
सिद्धता :
आणि मध्ये
...............
............. (एकाच वर्तुळकंसातील आंतरलिखित कोन)
...............
..........
. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | ‘‘त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या बाजूंना भिन्न बिंदूत छेदत असेल, तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते.’’ हे सिद्ध करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(३) | बिंदू O केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. या वर्तुळास P या बाह्यबिंदूतून रेख PA व रेख PB हे स्पर्शिकाखंड असे काढा की . आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |