प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
गणित - (७१) बीजगणित—भाग १(म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(i) | या वर्गसमीकरणाचे एक मूळ 3 आहे, तर ....................... | १ गुण |
(ii) | चा आलेख काढण्यासाठी असतांना ची किंमत किती ? | १ गुण |
(iii) | दिलेल्या अंकगणिती श्रेढीचे व , तर ....................... | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | जर आणि , तर ची किंमत काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | या क्रमिकेचे पहिले पद काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | 100 रुपये दर्शनी किंमतीच्या शेअरचा बाजारभाव 150 रुपये आहे. जर दलालीचा दर 2% असेल, तर एका शेअरच्या दलालीची रक्कम काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(i) | जर ही या समीकरणाची उकल असेल, तर ची किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
ही या समीकरणाची उकल आहे.
आणि या किंमती दिलेल्या समीकरणात ठेवून.
| २ गुण |
(ii) | जर 2 आणि 5 ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत, तर वर्गसमीकरण तयार करण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
समजा आणि ही वर्गसमीकरणाची मुळे आहेत.
मिळणारे वर्गसमीकरण;
| २ गुण |
५ पैकी कोणतेही ४ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | □ABCD आयत आहे. आकृतीत दिलेल्या माहितीचा उपयोग करून या स्वरूपात एकसामयिक समीकरणे तयार करा : उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील वर्गसमीकरण अवयव पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
| वर्ग (भरलेले पेट्रोल लीटरमधे) | वारंवारता (वाहनांची संख्या) |
|---|---|
| 0.5–3.5 | 33 |
| 3.5–6.5 | 40 |
| 6.5–9.5 | 27 |
| 9.5–12.5 | 18 |
| 12.5–15.5 | 12 |
(i) | खालील वारंवारता वितरण सारणीत एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरणाऱ्या वाहनांची संख्या आणि वाहनांमध्ये भरलेले पेट्रोल याची माहिती दिली आहे. त्यावरून वाहनात भरलेल्या पेट्रोलच्या आकारमानाचे बहुलक काढण्याची कृती पूर्ण करा :
| ३ गुण |
(ii) | खेळण्यातील एका रिमोट कन्ट्रोल कारची जीएसटी करासह एकूण किंमत 2360 रुपये आहे. जीएसटीचा दर 18% आहे. तर त्या कारची करपात्र किंमत काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
कृती :
कारची विक्री किंमत (जीएसटीसह) = 2360 रुपये
जीएसटी दर = 18%
समजा कारची करपात्र किंमत रुपये आहे.
जीएसटी
खेळण्यातील कारची विक्री किंमत = करपात्र किंमत + .... सूत्र
कारची करपात्र किंमत रुपये आहे. | ३ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | सूत्राचा उपयोग करून खालील वर्गसमीकरण सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | खालील एकसामयिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | 10 रुपये दर्शनी किंमतीचे 50 शेअर्स 25 रुपये बाजारभावाने विकत घेतले. त्यांवर कंपनीने 30% लाभांश घोषित केला, तर : | ३ गुण |
|
|
|
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | एक टाकी दोन नळाच्या साहाय्याने 6 तासात पूर्ण भरते. ती टाकी भरण्यास लहान नळाला मोठ्या नळापेक्षा 5 तास जास्त लागतात तर प्रत्येक नळाने ती टाकी भरण्यास किती वेळ लागेल ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
| निकाल (टक्के) | विद्यार्थी संख्या |
|---|---|
| 20–40 | 25 |
| 40–60 | 65 |
| 60–80 | 80 |
| 80–100 | 15 |
आकृती तुमच्या वहीत काढा.
(ii) | एका परीक्षेच्या निकालाच्या टक्केवारीचे वर्ग आणि त्या वर्गात असणारी विद्यार्थी संख्या खालील सारणीत दिली आहे. या सारणीवरून आयतालेख न काढता वारंवारता बहुभुज काढा :
आकृती तुमच्या वहीत काढा. | ४ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(i) | शाळेच्या प्रशासनाने एका वर्षी विविध खेळावर खर्च केलेली रक्कम वृत्तालेखात दाखवली आहे. जर फुटबॉलवर खर्च केलेली रक्कम 9,000 रुपये असेल, तर पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
(iv) | GSTIN मध्ये एकूण .............................. अंकाक्षरे असतात. | १ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | 2, 3, 5 या अंकांची पुनरावृत्ती न करता दोन अंकी संख्या तयार करण्याचा नमुना अवकाश लिहा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | १ गुण |
(iii) | दोन नाणी एकाच वेळी फेकणे. या प्रयोगाचा नमुना अवकाश व घटना A व B संच स्वरूपात लिहिण्यासाठी खालील कृती पूर्ण करा :
घटना A : कमीत कमी एक छाप मिळणे.
घटना B : एकही छाप न मिळणे.
कृती :
दोन नाणी एकाच वेळी फेकली असतांना नमुना अवकाश ‘S’ आहे.
, HT, TH,
घटना A : कमीत कमी एक छाप मिळणे.
, HT, TH
घटना B : एकही छाप न मिळणे.
| २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | खालील अंकगणिती श्रेढीचे 19वे पद काढा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | योग्य रीतीने पिसलेल्या 52 पत्त्यांच्या कॅटमधून एक पत्ता काढला असता. तो पत्ता चित्रयुक्त असणे या घटनेची संभाव्यता काढा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
| दैनंदिन कामाचे तास | कर्मचाऱ्यांची संख्या |
|---|---|
| 8–10 | 150 |
| 10–12 | 500 |
| 12–14 | 300 |
| 14–16 | 50 |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(v) | खालील सारणीत एका सॉफ्टवेअर कंपनीतील दैनंदिन कामाचे तास व तेवढा वेळ काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या दिली आहे. त्यावरून ‘वरच्या वर्गमर्यादेपेक्षा कमी’ संचित वारंवारता वितरण सारणी तयार करा :
उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iv) | एक नाणे व एक फासा एकाच वेळी फेकले असता. खालील घटनांची संभाव्यता काढा :
घटना A : छाप व मूळ संख्या मिळणे अशी आहे.
घटना B : काटा व विषम संख्या मिळणे अशी आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(iii) | कविताने एका महिला बचत गटात महिन्याच्या पहिल्या दिवशी 20 रुपये, दुसऱ्या दिवशी 40 रुपये व तिसऱ्या दिवशी 60 रुपये अशा प्रकारे पैसे गुंतविल्यास तिची फेब्रुवारी 2020 या महिन्याची एकूण बचत किती ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ४ गुण |
आकृती तुमच्या वहीत काढा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(ii) | या समीकरणाचा आलेख काढा व खालील प्रश्नांची उत्तरे लिहा : | ३ गुण |
|
|
|