प्रिंटमध्ये सध्याची उत्तरांची निवड लागू होते. फक्त प्रश्न हवे असल्यास उत्तरे लपवा.
सामाजिक शास्त्रे (७३) इतिहास व राज्यशास्त्र—पेपर-१ (म)
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | आधुनिक इतिहासलेखनाचा जनक ...................... यास म्हणता येईल. | १ गुण |
(२) | मथूरा शिल्पशैली ...................... काळात उदयास आली. | १ गुण |
(३) | कोलकाता येथील ...................... हे भारतातील पहिले संग्रहालय होय. | १ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : | १ गुण |
(२) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : | १ गुण |
(३) | पुढीलपैकी प्रत्येक गटातील चुकीची जोडी ओळखून लिहा : | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
| इतिहासलेखनाचा हेतू | झियाउद्दीन बरनी | |
|---|---|---|
| बाबराला कराव्या लागलेल्या युद्धाची वर्णने | तुझुक-इ-बाबरी | |
| काश्मीरचा इतिहास | कल्हण | |
| छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीची माहिती | सभासद बखर |
(१) |
| २ गुण |
संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
(२) | पर्यटनाचे प्रकार | २ गुण |
खालील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
| भजन | भारूड | |
|---|---|---|
| गुणवैशिष्ट्ये | ||
| उदाहरणे |
(३) |
| २ गुण |
पुढील तक्ता पूर्ण करा : |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | कला उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | वर्तमानपत्रांचे स्वातंत्र्य संग्रामातील कार्य उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | शब्दकोश. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | तंत्रज्ञानाचा इतिहास अभ्यासावा लागतो. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज पडते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | विविध विषयांमधील कृतींसाठी प्रशिक्षणाची आवश्यकता असते. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी ४ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
दिलेल्या उताऱ्याचे वाचन करून प्रश्नांची उत्तरे लिहा : | ४ गुण |
महाराष्ट्रातील बाराव्या–तेराव्या शतकातील मंदिरांना ‘हेमाडपंती’ मंदिरे असे म्हणतात. हेमाडपंती मंदिराच्या बाह्य भिंती बऱ्याचदा तारकाकृती असतात. तारकाकृती मंदिराच्या बांधणीत मंदिराची बाह्य भिंत अनेक कोनांमध्ये विभागली जाते. त्यामुळे त्या भिंती आणि त्यावरील शिल्पे यांच्यावर छायाप्रकाशाचा सुंदर परिणाम पाहण्यास मिळतो. हेमाडपंती मंदिरांचे महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे भिंतीचे दगड सांधण्यासाठी चुना वापरलेला नसतो. दगडांमध्येच एकमेकांत घट्ट बसतील अशा कातलेल्या खोबणी आणि कुसू यांच्या आधाराने भिंत उभारली जाते. मुंबईजवळील अंबरनाथ येथील अंब्रेश्वर, नाशिकजवळचे सिन्नर येथील गोंदेश्वर, हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ ही हेमाडपंती मंदिराची उत्तम उदाहरणे आहेत. त्यांची बांधणी तारकाकृती प्रकारची आहे. त्याखेरीज महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हेमाडपंती मंदिरे पहावयास मिळतात.
प्रश्न : |
|
|
|
४ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी ३ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | कार्ल मार्क्स यांचा वर्गसिद्धान्त स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | उपयोजित इतिहासाचा वर्तमानकाळाशी कसा सहसंबंध असतो ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) | खेळ आणि इतिहास यांच्यातील परस्परसंबंध स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(४) | भारतीय चित्रपटसृष्टीची जननी अशी महाराष्ट्राची ख्याती का आहे ? ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | ३ गुण |
सर्व प्रश्न आवश्यक · प्रत्येकी १ गुण
(१) | निवडणूक आयुक्ताची नेमणूक ...................... करतात. | १ गुण |
(२) | शेतीचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण होण्यासाठी ...................... करण्यात आली. | १ गुण |
३ पैकी कोणतेही २ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) |
| २ गुण |
|
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(३) |
| २ गुण |
|
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | राखीव जागाविषयक धोरण उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | प्रादेशिक पक्ष. उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
(१) | राष्ट्रीय पक्ष
| २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
(२) | भारतीय लोकशाही समोरील आव्हाने
| २ गुण |
पुढील संकल्पनाचित्र पूर्ण करा : |
२ पैकी कोणतेही १ प्रश्न · प्रत्येकी २ गुण
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(१) | मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |
उत्तर तुमच्या वहीत लिहा.
(२) | राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम होतात ? उत्तर तुमच्या वहीत लिहा. | २ गुण |